व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट

Maharashtra News समाचार

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
महाराष्‍ट्र न्यूजMumbai Newsमुंबई न्यूज
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 99%
  • Publisher: 63%

Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट बनवून कतारमधील राजघराण्याची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राहुल कांत असं आरोपीचे नाव असून तो व्यावसायिक आहे. मुंबईतील जुहू येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी राहुल कांत याने स्वतः प्रफुल्ल पटेल असल्याचे भासवून व्हॉट्सअॅपवर त्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते बनवून कतारच्या राज घराण्याकडे पैशांची मागणी केली होती. आईला कर्करोग आहे आणि तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे असे सांगण्यात आले होते. एका अॅपच्या मदतीने राहुल यांने तो प्रफुल्ल पटेल आहे असा बनाव केला होता. आरोपीचे कतारच्या राज घरण्याकडून पैशांची मागणी केली होती.

प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने मेसेज येताच कतारच्या राज घराण्याने लगेचच पटेल यांना माहिती दिली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सायबरमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महाराष्ट्र सायबरने चौकशी सुरू केली होती. 23 जुलै रोजी हा प्रकार घडला होता. आरोपीला झटपट पैसे कमवायचे होते त्यामुळं त्याने हा मार्ग निवडला असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आरोपी राहुल कांत याने एका अॅपच्या मदतीने प्रफुल्ल पटेल यांचा मोबाइल नंबर शोधून काढला होता. त्यानंतर त्यांचा फोटो व नाव वापरून बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आले होते. व्हॉट्सअॅप अकाउंटवरुन कतारच्या राजघराण्याबरोबरच विदेशातील अन्य व्यक्तींनाही टार्गेट करण्यात आले होते. मात्र, कतारच्या राजघराण्याने तात्काळ प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला त्यामुळं हा कट उधळकीस आला आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

महाराष्‍ट्र न्यूज Mumbai News मुंबई न्यूज Mumbai Crime News Mumbai Crime मुंबई क्राइम न्यूज मुंबई क्राइम NCP Leader Praful Patel प्रफुल्ल पटेल Praful Patel NCP Police Investigation Accused Arrested Cyber Crime Maharashtra Maharashtra Police FIR Lodged Crime News Nationalist Congress Party Fraud Case Whatsapp

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा''आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
और पढो »

EXCLUSIVE : यूपीए-2 के उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल ने दिल्ली हवाई अड्डे की छत ढहने पर क्या कहा?EXCLUSIVE : यूपीए-2 के उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल ने दिल्ली हवाई अड्डे की छत ढहने पर क्या कहा?Delhi airport roof collapse : एनडीटीवी से प्रफुल्ल पटेल ने कहा कि मामले की जांच होनी चाहिए और ऐसी घटनाओं से चिंतित भी होना चाहिए लेकिन इस पर राजनीति नहीं करनी चाहिए.
और पढो »

कचहरी रोड पर खुली पड़ीं बिजली की डीपी, कवर्ड नहीं नालेकचहरी रोड पर खुली पड़ीं बिजली की डीपी, कवर्ड नहीं नाले-गत दिनों खुले नाले में युवक की जा चुकी है जान, डीपी से करंट का खतरा अजमेर.
और पढो »

Ranchi: डीपी ज्वेलर्स में लूट और फायरिंग का खुलासा, हेलमेट गैंग के 8 आरोपी गिरफ्तारRanchi: डीपी ज्वेलर्स में लूट और फायरिंग का खुलासा, हेलमेट गैंग के 8 आरोपी गिरफ्तारRanchi: झारखंड की राजधानी रांची में हेलमेट गैंग के 8 सदस्यों को पुलिस ने गिरफ्तार किया है. पुलिस ने बताया कि जांच में ये बात भी सामने आई की हेलमेट गिरोह का अगला टारगेट उड़ीसा के बालासोर स्थित एक ज्वेलरी शो रूम था. इस पूरी घटना की जांच में शहर में लगे सीसीटीवी कैमरे से पुलिस को काफी मदद मिली.
और पढो »

Video: सनरूफ खोल रील बना रहे थे लड़के, कैब ड्राइवर ने ओवरटेक किया तो बरसाए लाठी-डंडेVideo: सनरूफ खोल रील बना रहे थे लड़के, कैब ड्राइवर ने ओवरटेक किया तो बरसाए लाठी-डंडेVideo: इंदिरापुरम कोतवाली क्षेत्र के सीआईएसएफ कट पर कुछ युवकों ने एक कैब ड्राइवर को पीट दिया. जिसका Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

JEECUP राउंड 1 काउंसलिंग 2024 की कट-ऑफ जारी, देखें ओपनिंग और क्लोजिंग मार्क्सJEECUP राउंड 1 काउंसलिंग 2024 की कट-ऑफ जारी, देखें ओपनिंग और क्लोजिंग मार्क्सJEECUP Counselling 2024: जेईईसीयूपी काउंसलिंग 2024 राउंड 1 कट-ऑफ चेक करने के लिए, उम्मीदवारों को ऑफिशियल पोर्टल पर इंस्टीट्यूट, प्रोग्राम और कैटेगरी का सेलेक्शन करना होगा.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:38:55