शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशारा

Rohit Pawar News समाचार

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशारा
Rohit Pawar Live NewsRohit Pawar News Updateरोहित पवार ताज्या बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Rohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने दमदार मुसंडी मारली आहे. तर, महायुतीला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर आता अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीलाही पाच आमदारांनी दांडी मारली असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट इशारा दिला आहे.

रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार गटाचे आमदार 15 दिवसांत परत येतील.आमदार येणार ही फक्त आता चर्चा राहणार नाही, असं विधान पुन्हा रोहित पवारांनी केलं आहे. परत येणा-या आमदारांनी यायला उशीर केला तर त्यांना न्याय देता येणार नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.

काही आमदार खरंच चांगले आहेत परत ते येतील तेव्हा त्यांचं स्वागतच आपण केलं पाहिजे. पण इथं आपण काही उमेदवार तयार करत आहोत. त्याबाबतीत काय होईल हे बघावं लागेल. त्यामुळं तिथे अजित पवार गटातील आमदारांनी आणखी उशीर केला आणि नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग येणाऱ्या आमदारांना न्याय देता येणार नाही. म्हणून 15 दिवसांत जे काही होईल ते होणार आहे. त्यामुळं 15 दिवसांच्या पुढे गेले तर आम्हाला कदाचित घेता येणार नाही. कारण तिथे नवीन चेहरे दिले जातील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे आज प्रथमच बारामतीमध्ये दाखल झाल्या आहेत बारामतीत आज त्यांचा नागरिक सत्कार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्या आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीनंतर मतदार संघात आलेल्या सुप्रिया सुळे यांच्या स्वागताची बारामतीकरांनी जोरदार तयारी केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Pawar Live News Rohit Pawar News Update रोहित पवार ताज्या बातम्या रोहित पवार बातम्या Rohit Pawar On Ajit Pawar Group Mla Loksabha Election 2024 Loksabha Nivadnuk Nikal 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
और पढो »

'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोटSharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.
और पढो »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
और पढो »

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यताShivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यताLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
और पढो »

'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशाराLoksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ.
और पढो »

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:17:57