शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद

Loksabha Elections 2024 समाचार

शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
NDAIndiaLok Sabha Elections
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 41 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 149%
  • Publisher: 63%

Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र ात भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र ात म्हणावं तसं यश मिळालं नाही. महाविकास आघाडीने 31 जिंकत मोठी मुसंडी मारली. तर महायुतीमधील भाजप ाला 9 जागांवर सामाधान मानावं लागलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली. असं असतानाच आता महायुतीमधील मित्र पक्षांमध्येच जिंकलेल्या लोकसभेच्या जागांच्या आधारे विधानसभेसाठी दावेदारी केली जात आहे.

मात्र या मागणीनंतर निलेश राणेंनी थेट रत्नागिरी मतदारसंघावरही दावा सांगितला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांनी अशी एक पोस्ट केली आहे."नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार," असं थेट विधान निलेश राणेंनी केलं आहे.मात्र निलेश राणेंच्या या विधानावरुन आता कोकणात भाजपा विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NDA India Lok Sabha Elections Elections Narendra Modi Rahul Gandhi Sharad Pawar Supriya Sule BJP MP Maharashtra Loksabha Election Results 2024 Maharashtra Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Election Election 2024 Lok Sabha Election Results 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 Devendra Fadnavis Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट मराठी बातम्या महाराष्ट्र राजकारण मुंबई पुणे महाराष्ट्र भाजप काँग्रेस शिवसेना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Interview: धर्मेंद्र प्रधान बोले- ओडिशा की अस्मिता के लिए BJP की जीत जरूरी, लोकसभा सीटें दोगुनी होने का दावाInterview: धर्मेंद्र प्रधान बोले- ओडिशा की अस्मिता के लिए BJP की जीत जरूरी, लोकसभा सीटें दोगुनी होने का दावाInterview: धर्मेंद्र प्रधान बोले- ओडिशा की अस्मिता के लिए BJP की जीत जरूरी, लोकसभा सीटें दोगुनी होने का दावा Odisha election 2024 bjp Vs bjd, Dharmendra pradhan interviews
और पढो »

लोकसभा चुनाव 2024: कौन हैं BJP के दिग्गज नेता नितिन गडकरीलोकसभा चुनाव 2024: कौन हैं BJP के दिग्गज नेता नितिन गडकरीलोकसभा चुनाव 2024: कौन हैं BJP के दिग्गज नेता नितिन गडकरी
और पढो »

Lok Sabha Election 2024: मायावती पर अखिलेश का बड़ा दावाLok Sabha Election 2024: मायावती पर अखिलेश का बड़ा दावालोकसभा चुनाव 2024 के बीच गाज़ीपुर से अखिलेश यादव ने BJP-BSP पर हमला किया है। उन्होंने कहा कि BJP और Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
और पढो »

Locket Chatterjee: সন্ধান চাই, নিখোঁজ, লকেট মানে পালাই, বিজেপি প্রার্থীর নামে ফের পোস্টার!Locket Chatterjee: সন্ধান চাই, নিখোঁজ, লকেট মানে পালাই, বিজেপি প্রার্থীর নামে ফের পোস্টার!lok sabha election 2024 hooghly bjp candidate locket chatterjee poster name of BJP candidate
और पढो »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:42:51