शिवांगी वर्मा आणि गोविंद नामदेवचा प्रेम-फोटो व्हायरल

मनोरंजन समाचार

शिवांगी वर्मा आणि गोविंद नामदेवचा प्रेम-फोटो व्हायरल
शिवांगी वर्मागोविंद नामदेवप्रेम
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

शिवांगी वर्मा आणि गोविंद नामदेवचा प्रेम-फोटो व्हायरल झाला आहे. शिवांगीने 'प्रेमाला वय नाही, ना मर्यादा' अशी कॅप्शन दिली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी अनेक टीके टाकली आहेत. या चित्रपटातील दोघांच्या भूमिकेचे वर्णन या फोटोमुळे झाल्याची शिवांगीने सांगितली आहे.

31 वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्मा ने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो च्या शेअर झाल्याने त्यांच्या अफेअर च्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवांगी वर्मा ने ' प्रेम ाला वय नाही, ना मर्यादा' अशी कॅप्शन दिली आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवांगी वर्मा ची पोस्ट काही मिनिटातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याचा अंदाज लावला.

अनेकांनी त्यावर कमेंटही करण्यास सुरुवात केली. एकाने लिहिलं, यासाठीच पैसा महत्त्वाचा असतो.दरम्यान अनेकांनी शिवांगी वर्माची ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज लावला. कारण शिवांगी आणि गोविंद नामदेव एका कॉमेडी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यामुळे शिवांगी उत्साहित असून, त्यासाठीच तिने ही पोस्ट शेअर केली असावी असं काहीजण सांगत आहेत. शिवांगीने ही भूमिका आपल्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्वापेक्षा पूर्ण वेगळी असल्याचं म्हटलं आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गोविंद नामदेव यांनी स्पष्टीकरण देत शिवांगी वर्मासह अफेअर असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. हा फोटो आपल्या आगामी चित्रपटाशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या चित्रपटात दोघांमध्ये अफेअर दाखवण्यात आलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा तो फोटो शेअर केला असून हे नातं पूर्पणणे प्रोफेशनल असून आपण आपल्या भूमिकांशी बांधील असल्याचं म्हटलं आहे. आपली पत्नी सुधा नामदेव हिच्याव्यतिरिक्त कोणाशीही प्रेम करु शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'हे रिअल लाईफ प्रेम नाही, रील लाईफ आहे जनाब. गौरीशंकर गोहरागंज वाले चित्रपट आहे, ज्याची शुटिंग इंदोरमध्ये सुरु आहे. हा त्याच चित्रपटाचा स्टोरी प्लॉट आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

शिवांगी वर्मा गोविंद नामदेव प्रेम अफेअर फोटो व्हायरल चित्रपट कॉमेडी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एक्ट्रेस शिवांगी वर्मा ने 40 साल बड़े एक्टर गोविंद नामदेव के साथ शेयर की फोटोएक्ट्रेस शिवांगी वर्मा ने 40 साल बड़े एक्टर गोविंद नामदेव के साथ शेयर की फोटोयुवा एक्ट्रेस शिवांगी वर्मा ने 40 साल बड़े एक्टर गोविंद नामदेव के साथ अपनी एक फोटो शेयर की है जिसके बाद अब लोग उन्हें गर्लफ्रेंड-ब्वॉयफ्रेंड समझने लगे हैं. शिवांगी और गोविंद बल्कि एक कॉमेडी फिल्म में एक-दूसरे के अपोजिट नजर आयेंगे.
और पढो »

गोविंद नामदेव और शिवांगी वर्मा का 'प्यार' रील लाइफ का है!गोविंद नामदेव और शिवांगी वर्मा का 'प्यार' रील लाइफ का है!एक फोटो ने सोशल मीडिया को ताप दिया था, जहां एक्ट्रेस शिवांगी वर्मा ने 70 साल के एक्टर गोविंद नामदेव के साथ एक रोमांटिक फोटो शेयर किया था. लोगों को लगा कि दोनों ने प्यार का इजहार किया है, लेकिन सच्चाई पता चलने पर सबके होश उड़ गए. गोविंद ने खुद पोस्ट करके बताया कि यह सिर्फ एक फिल्म 'गौरीशंकर गोहरगंज वाले' का प्रमोशन है.
और पढो »

दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरदिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »

शिवांगी वर्मा को 70 साल के एक्टर से हुआ प्यारशिवांगी वर्मा को 70 साल के एक्टर से हुआ प्यारशिवांगी वर्मा एक्ट्रेस ने 70 साल के एक्टर से प्यार करने की बात की है। उन्होंने सोशल मीडिया पर पोस्ट किया है 'प्यार की कोई उम्र नहीं है।'
और पढो »

नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »

मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूकमंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूकमहायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:19:42