शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

Mumbai समाचार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्द
ShivesenaBalasaheb ThackerayBalasaheb Thackeray Potrait
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची ही कलापूर्ती आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेलं बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक आहे.

शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.२७ हजार हिऱ्यांनी साकारलेलं हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केलं आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत , विनायक राऊत,. शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , हिंगोली - नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान उपस्थित होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivesena Balasaheb Thackeray Balasaheb Thackeray Potrait 27 000 Diamonds Uddhav Thackeray Harshal Pradhan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

''सीक्रेट मीटिंग'' : उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस से लिफ्ट में हुई मुलाकात पर ली चुटकी''सीक्रेट मीटिंग'' : उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस से लिफ्ट में हुई मुलाकात पर ली चुटकीशिवसेना (यूीबीटी) के अध्यक्ष उद्धव ठाकरे से जब मीडिया ने देवेंद्र फडणवीस के साथ हुई बातचीत के बारे में पूछा तो उन्होंने मजाक करते हुए दिया जवाब
और पढो »

ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
और पढो »

सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातसरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
और पढो »

Politics: 'राजनीति शंकराचार्य का क्षेत्र नहीं, इस पर न बोलें'; स्वामी अविमुक्तेश्वरानंद के बयान पर संजय निरूपमPolitics: 'राजनीति शंकराचार्य का क्षेत्र नहीं, इस पर न बोलें'; स्वामी अविमुक्तेश्वरानंद के बयान पर संजय निरूपमजून 2022 में उद्धव ठाकरे को महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद से इस्तीफा देना पड़ा था। तब एकनाथ शिंदे ने बगावत कर दी थी।
और पढो »

Maharashtra: स्वामी अविमुक्तेश्वरानंद बोले- उद्धव ठाकरे विश्वासघात के शिकार, पीएम मोदी हमारे दुश्मन नहींMaharashtra: स्वामी अविमुक्तेश्वरानंद बोले- उद्धव ठाकरे विश्वासघात के शिकार, पीएम मोदी हमारे दुश्मन नहींअयोध्या में राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा समारोह का निमंत्रण ठुकराने वाले उत्तराखंड के ज्योतिष पीठ के शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ने सोमवार उद्धव ठाकरे से मुलाकात की।
और पढो »

Maharashtra: 'उद्धव विश्वासघात के शिकार', महाराष्ट्र के पूर्व CM से मिलने के बाद बोले स्वामी अविमुक्तेश्वरानंदMaharashtra: 'उद्धव विश्वासघात के शिकार', महाराष्ट्र के पूर्व CM से मिलने के बाद बोले स्वामी अविमुक्तेश्वरानंदअयोध्या में राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा समारोह का निमंत्रण ठुकराने वाले उत्तराखंड के ज्योतिष पीठ के शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ने सोमवार उद्धव ठाकरे से मुलाकात की।
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:20:37