Sanjay Raut : खासदार संजय राऊतांना न्यायालयानं दिलासा दिलाय. अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय. 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी मेधा आणि किरीट सोमय्यांवर आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
खासदार संजय राऊत ांना कोर्टाने ताप्तुरता दिलासा दिलाय. कारण अब्रुनुकसानीच्या खटल्यात राऊतांना जामीन मंजूर झालाय.. मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या ंवर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊत ांनी केला होता.. त्यानंतर मेधा सोमय्या ंनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
खासदार संजय राऊतांच्या आरोपांमुळे मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मेधा सोमय्या यांनी केला. तर संजय राऊतांना न्यायालयानं दोषी ठरवल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. ठाकरे सरकारच्या काळात पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, आम्ही कोर्टात गेलो आज आम्हाला 28 महिन्यांनी न्याय मिळाला, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे खासदार संजय राऊत हे घाबरत नाहीत, ते लढत राहतील अशी प्रतिक्रिया, शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलीय. तर भाजपविरोधातही अब्रुनुकसानीचा दावा करायला पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय. जामीन मंजूर झाल्याने राऊतांना तात्पुरता दिलासा मिळालाय. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आता राऊत विरुद्ध सोमय्या असा सामना रंगण्याची शक्यता आहे.मुंबई
Sanjay Raut Kirit Somaiya Raut Vs Somaiya Vidhansabha Election 2024 Sanjay Raut Jiled For 15 Days Sanjay Raut Bailed संजय राऊत किरीट सोमय्या मेधा सोमय्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
SC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; 'CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?' न्यायलयाचा सवालArvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.
और पढो »
काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवरMaharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
और पढो »
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीकाअर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.
और पढो »
विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
'जेम्स बॉण्ड कहां हैं...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजीत डोभाल का?Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
Breaking News : संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास! कोर्टाचा निकाल; सोमय्यांमुळे अडकलेCourt Convicted Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तुरुंगवास आणि दंड अशी दुहेरी शिक्षा सुनावली आहे.
और पढो »