सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV! किंमत फक्त..

Skoda Kylaq Price समाचार

सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV! किंमत फक्त..
Skoda KylaqPrice Skoda KylaqSkoda Kylaq Specifications
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Cheapest Premium Compact SUV: तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत दमदार फिचर्स असणारी आधुनिक कार शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो यात शंका नाही. आजपासूनच बुकींग सुरु झालेली ही स्कोडाची कार आहे तरी कशी आणि तिची किंमत किती आहे ते जाणून घ्या...

Cheapest Premium Compact SUV: तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत दमदार फिचर्स असणारी आधुनिक कार शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो यात शंका नाही. आजपासूनच बुकींग सुरु झालेली ही 'स्कोडा'ची कार आहे तरी कशी आणि तिची किंमत किती आहे ते जाणून घ्या...या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. ही कार अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असून आजपासूनच कारचं बुकींग सुरु झालं आहे. हे बुकींगही अवघ्या 11 हजारांमध्ये करता येणार आहे.

स्कोडा कियाकमध्ये वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, किलेस एन्ट्री, पॉश बटन स्टार्ट/स्टॉप, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 6 एअर बॅग्स यासारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. स्कोडा कियाकमध्ये 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 114 बीएचपी पॉवर आणि 178 एनएम टॉर्क निर्माण करतं. कारमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आला आहे.आजपासून कंपनीने स्कोडा कियाकच्या बुकींगला सुरुवात केली आहे. या कारची डिलेव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Skoda Kylaq Price Skoda Kylaq Skoda Kylaq Specifications Skoda Kylaq Features Skoda Kylaq Veriants Skoda Cheapest Premium Compact SUV Skoda SUV Skoda Kylaq Booking Skoda Kylaq Colors Price Of Skoda Kylaq Features Of Skoda Kylaq Specifications Of Skoda Kylaq Skoda Kylaq Photos Photos Of Skoda Kylaq

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तफक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »

ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटातठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटातKasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
और पढो »

फक्त 6.79 लाखात सनरुफ असलेल्या CNG कारमधुन फिरा; बहुचर्चित Maruti Suzuki Dzireफक्त 6.79 लाखात सनरुफ असलेल्या CNG कारमधुन फिरा; बहुचर्चित Maruti Suzuki DzireMaruti Suzuki Dzire कार ही मारुतीची सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. या कारच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लग्जरी फिल मिळणार आहे.
और पढो »

वर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगवर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगJagriti yatra 2024 : जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब रेल्वे प्रवास आपल्या भारतात के ला जातो. वर्षातून एकदा अनोखी ट्रेन धावते.
और पढो »

Thane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्टThane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्टZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »

Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालMumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:21:15