समुद्राच्या लाटा थेट मंदिरात शिरतात! महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध गणपती मंदिर

Ganapatipule समाचार

समुद्राच्या लाटा थेट मंदिरात शिरतात! महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध गणपती मंदिर
Ganapatipule TempleGanapatipule Temple Located In RatnagiriKonkan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.

लाल माती, अथांग समुद्र किनारा आणि बरचं काही... अशी कोकणची ओळख. पर्यटनस्थळासह कोकण एक महत्वाचे तीर्थ क्षेत्र देखील आहे. याचे कारण आहे ते मुंबई पासून 375 km दूर असलेल रत्नागिरीतील 400 वर्ष जुनं रहस्यमयी गणपतीपुळे मंदिर. जाणून घेवूया या मंदिराचा इतिहास...भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. येथे येणाऱ्या भक्तांची इच्छापूर्ती होते असा समज आहे.

समुद्राच्या लाटा थेट मंदिरापर्यंत पोहचतात. पावसाळ्यात तर लाटा गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करतात. समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. 500 वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला.यानंतर येथे मूर्ती प्रकट झाल्याची अख्यायिका आहे. हेच या मंदिराचे रहस्य आहे. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganapatipule Temple Ganapatipule Temple Located In Ratnagiri Konkan Popular Tourist Spot In Konkan Ratnagiri Tour Konkan Tour Maharashtra Tourism

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलमहाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलअहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
और पढो »

फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीफक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीजाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
और पढो »

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
और पढो »

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
और पढो »

आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.
और पढो »

भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली.
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:44:30