सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Karnataka News समाचार

सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ
कर्नाटक न्यूज़Karnataka Operation Lotus NewsKarnataka Operation Lotus
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Karnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.

कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने विरोध पक्ष भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ऑपरेशन लोटस घडवण्यात येणार असल्याचा स्फोटक दावा काँग्रेस आमदाराने केला आहे. काँग्रेस आमदाराने रविवारी म्हटलं आहे की, कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी हे आरोप केले आहेत.

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत आहेत. मला ज्यांनी फोन केला होता त्याची ऑडिओ माझ्याकडे आहे योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू, असंही गौडा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मागील वर्षीय ऑक्टोबरमध्येही गौडा यांनी असाच दावा केला होता. एका टीमने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्री पदाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी चार आमदारांसोबत संपर्क साधला होता आणि त्याचे आमच्याकडे पुरावेदेखील आहेत. गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एच डी कुमारस्वामी यांच्यावर काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

कर्नाटक न्यूज़ Karnataka Operation Lotus News Karnataka Operation Lotus कर्नाटक ऑपरेशन कमल न्यूज़ कर्नाटक कांग्रेस Karnataka Congress Operation Kamal Ravikumar Gowda Karnataka

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...Crime News In Marathi: मुलीनेच प्रेम प्रकरणातून आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

BCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?BCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये.
और पढो »

सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?Hindenberg Research Report:साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली.
और पढो »

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरलेपोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरलेCrime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
और पढो »

'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळLadki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:13:30