Lok Sabha Election Candidates Win With Lowest And Highest: लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतांनी जिंकणारा उमेदवार कोण तुम्हाला ठाऊक आहे का? भारतातील आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपेक्षाही अधिक मतांनी जिंकणारा उमेदवार कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या रंजक आकडेवारी...
भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 17 लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. विशेष म्हणजेच प्रत्येक निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली. मात्र तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला उमेदवार आणि सर्वात कमी मतांनी विजयी झालेला उमेदवार कोण हे ठाऊक आहे का? याचसंदर्भात 2024 च्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक फरकाने आणि सर्वात कमी फरकाने लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांचा रंजक इतिहास...
काँग्रेसनेचे नेते कोनाथाला रामकृष्णा आणि त्यानंतर भाजपाचे नेते सोम मरांडी यांनी निवडणूक सर्वात कमी मताने जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. आता सर्वात कमी फरकाने निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर 1962 ते 2019 दरम्यान 15 उमेदवार असेल आहेत जे 500 हून कमी मतांच्या अंतराने जिंकले आहेत. यापैकी दोन उमेदवार 9 मतांनी जिंकले आहेत.
Candidates Election Lowest Margin Win Heigh Margin Win Lok Sabha Election 1952 Lok Sabha Election 2019
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra HSC Board Result : बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडीMaharashtra HSC Board Result : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल...
और पढो »
महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
और पढो »
दिल्ली लोकसभा चुनाव: क्या ‘इंडिया’ गठबंधन भाजपा का विजय अभियान रोक पाएगा?Hindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »
Ground Report Mandi : इस सीट पर सिनेमाई बनाम सियासी ग्लैमर की लड़ाई, दिलचस्प है 'किंग' और 'क्वीन' में जंगहिमाचल का सर्वाधिक चर्चित राजनीतिक केंद्र मंडी, कभी मांडव नगर था।
और पढो »
Vitamin-D: इन वजहों से शरीर में हो सकती है विटामिन-डी की कमी, कैसे करें इसकी पूर्ति?विटामिन-डी की कमी के कारण मांसपेशियों-हड्डियों में कमजोरी, नींद की कमी, संक्रमण का खतरा बढ़ाने के साथ, अवसाद जैसी मानसिक स्वास्थ्य समस्याओं का खतरा हो सकता है।
और पढो »
SIP करणाऱ्यांसाठी 11 स्मार्ट टिप्स, कमी गुंतवणुकीवरही मिळतील सर्वाधिक रिटर्न्सSIP investment Tips: देशात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जास्त परतावा मिळवू शकतो. अशा 11 टिप्स खास तुमच्यासाठी..
और पढो »