Pulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो.
Pulses Prices : वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो. डाळीच्या किंमती आणि त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.
डाळी उद्योगातील भागधारकांसोबत बैठका घेण्यात आल्या त्यानुसार. 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन स्टॉक मॉनिटरिंगसाठी मिटींग घेण्यात आली. यावेळी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी डाळी उद्योगाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डाळींच्या वायदे व्यवहारात गुंतलेल्यांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पुढे व्हेरिफिकेशनसाठी इंडस्ट्रीतून फिडबॅक घेतला जाईल. तसेच वेगवेगळ्या मार्केट प्लेयर्सकडून स्टॉकच्या स्थितीशी संबंधित अभिप्राय गोळा करण्यात येत आहे.
नवीन यंत्रणा सागरी आणि सीमा व्यापार तसेच वस्तू आणि सेवा व्यापार दोन्हीसाठी लागू असणार आहे. व्यापाऱ्यांनी या यंत्रणेचा अवलंब केल्याने त्यांचा चलन रूपांतरणाशी संबंधित खर्च कमी होईल. अनेक चलन रूपांतरणांची गरज दूर करून विनिमय दरांशी संबंधित अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले.डाळींचे आयातदार आणि इतर उद्योगातील प्लेयर्सना 15 एप्रिलपासून साप्ताहिक स्टॉकची माहिती देणे बंधनकारक आहे. मिलर्स, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते यांसाठी हा निर्णय बंधनकारक राहील.
Pulses Prices Pulses Prices Today Pulses Prices Per Kg Today Pulses Prices Per Kg Dal Price 1Kg All Dal Rate Today Wholesale Pulses Online Jiomart Dal Price Toor Dal Price 1Kg Agriculture Farmers Farmer News Kisan News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भजनलाल रिमोट कंट्रोल सीएम, कोई निर्णय लेने में नहीं सक्षम: गहलोत- पूर्व सीएम का आरोप, मोदी सरकार के इरादे नेक नहीं - धौलपुर के बसई नवाब में पूर्व सीएम अशोक गहलोत ने जनसभा को किया संबोधित
और पढो »
CJI D Y Chandrachud: जिनके पास संसाधन, वे न्याय का कर रहे दुरुपयोग, यह हमारी सबसे बड़ी चुनौती, बोले सीजेआईएआई इनोवेशन की अगली सीमा तक ले जाती है और अदालती निर्णय प्रक्रिया में इसका इस्तेमाल अवसर तथा चुनौतियों दोनों ही पेश करता है, जिस पर गहन विचार-विमर्श की आवश्यकता है।
और पढो »
राजनयिक कम करने के बाद कनाडा ने भारतीय मिशनों में लगे स्थानीय कर्मचारियों की कटौती कीभारत में कनाडा के उच्चायोग ने कहा कि देश में सुचारु संचालन के लिए उपलब्ध कनाडाई कर्मचारियों की कमी को देखते हुए यह कठिन लेकिन ज़रूरी निर्णय था. बयान के मुताबिक, स्थानीय कर्मचारियों की संख्या भारत में बचे लगभग 20 राजनयिकों से अधिक है.
और पढो »
'के कविता ने शरथ रेड्डी को दी थी धमकी- AAP को 25 करोड़ दो नहीं तो...', कोर्ट में CBI का दावाकेंद्रीय एजेंसी ने विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा को बताया कि तेलंगाना के पूर्व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव की बेटी कविता के 'आग्रह और आश्वासन' पर ही शरथ रेड्डी ने दिल्ली में शराब कारोबार में उतरने का निर्णय लिया था.
और पढो »
कल AAP दफ्तर में मनाई जाएगी अंबेडकर जयंती, 'संविधान बचाने' को लेकर पार्टी नेता लेंगे शपथआम आदमी पार्टी के दिल्ली प्रदेश संयोजक गोपाल राय ने शनिवार को पार्टी मुख्यालय पर प्रेस वार्ता में कहा कि दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के संदेश के मुताबित पार्टी ने ये निर्णय लिया था कि 14 अप्रैल को बाबा साहब डॉ. भीमराव अंबेडकर के जन्मदिन के अवसर पर पूरी पार्टी देशभर में 'संविधान बचाओ दिवस मनाएगी.
और पढो »
Stock Market: शेयर मार्केट में लगा रखा है पैसा... जानें क्या अगले हफ्ते भी जारी रहेगा उतार-चढ़ाव?Stock Market Update: अगर आप भी पैसा लगाने का प्लान बना रहे हैं तो उससे पहले ये जरूर जान लें कि अगले हफ्ते बाजार में किस तरह की हलचल देखने को मिल सकती है. इस सप्ताह अमेरिकी केंद्रीय बैंक फेडरल रिजर्व के ब्याज दर पर निर्णय से तय होगी.
और पढो »