Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधल्या साबरमती तुरुंगात बंद आहे. पण त्याच्या इशाऱ्यावर बिश्नोई गँग मधील गुंड गुन्हे घडवून आणत आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अनेक प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई ची चौकशी करत आहेत. नुकतंच एनआयए च्या चौकशीत लॉरेन्सने त्याच्या 5 टार्गेट्सबाबत खुलासा केला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
1998 मध्ये एका शुटिंगदरम्यान सलमान खानने जोधपूरमध्ये काळविटची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतात. त्यामुळे संतापलेल्या बिश्नोई गँगने सलमान खानला संपवण्याचा निर्धार केलाय. यासाठी लॉरेन्स बिश्नोईने संपत नेहरा या आरोपीला रेकी करण्यासाठी मुंबईला पाठवलं होतं. पण हरियाणा एटीएसने संपत नेहराला अटक केली.लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गायक सिद्धू मुसावालाचा मॅनेजर सगु्नप्रीत सिंह आहे.
लॉरेंस गँग लॉरेन्स बिश्नोई लॉरेन्स बिश्नोई गँग बिश्नोई गँग एनआयए दाऊद इब्राहिम बाबा सिद्दीकी सलमान खान Lawrence Lawrence Gang Lawrence Bishnoi Lawrence Bishnoi Gang Bishnoi Gang NIA Dawood Baba Siddiqui Salman Khan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
और पढो »
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
और पढो »
मोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...Indian Railways Special Trains Update: मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरही या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून मुंबई आणि पुण्यातूनही अनेक गाड्या सोडल्या जाणार आहेत.
और पढो »
'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासापुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.
और पढो »
नशेत सलमान म्हणाला, शाहरुख फार..; संतापलेल्या SRK ने, तुला इथेच.. म्हणत..; त्या पार्टीत घडलं काय?Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
और पढो »
राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »