Trains Tied To Railway Track With The Help Of Chains And Locks Video: हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनेच पोस्ट केला असून नेमकं असं का करण्यात आलं आहे यामागील कारण फारच रंजक असून त्याचाही खुलासा करण्यात आला आहे.
Trains Tied To Railway Track With The Help Of Chains And Locks Video:
आतापर्यंत तुम्ही सायकल, दुचाकी साखळी आणि कुलूप लावून बांधून सुरक्षित ठेवल्याचं अनेकदा पाहिलं असेल. तुम्ही स्वत:ही असा प्रकार केला असेल. रेल्वेच्या प्रवाशामध्ये अनेकजण आपल्या बॅगा साखळी आणि कुलूपाच्या मदतीने बांधून ठेवतात. रात्री झोप लागली किंवा एकंदरितच लांबच्या प्रवासात कोणी बॅग उचलून पळ काढू नये या उद्देशाने साखळी आणि कुलूप लावून बॅगा सुरक्षित ठेवल्या जातात. मात्र तुम्ही कधी ट्रेन साखळीने रुळाला बांधून ठेवल्याचं ऐकलं आहे का? नाही ना. खरं तर याचा विचार करुनच हसू येतं.
‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी एक्स्प्रेस आणि स्थानिक मार्गावरील 300 हून अधिक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेने 170 हून अधिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या तीव्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत, असे वृत्तसंस्था पीटीआयने एका अधिकाऱ्याचे नाव न सांगता सांगितले. रद्द केलेल्या गाड्या 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रवाना होणार होत्या.'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...
Cyclone Dana Howrah West Bengal Precautionary Measure Shalimar Shalimar Railway Station Railway Track Chains And Locks Trains Sliding Strong Winds
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारंAhmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे.
और पढो »
पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
और पढो »
कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाचन्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला.
और पढो »
कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाचVirat Kohali And Anushka Sharma Viral Video: रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला.
और पढो »
वे 7 खूबियां जिनके कारण उद्योगपति रतन टाटा हर भारतीय के दिल में बसे रहेंगेRatan Tata Death News: वो 7 खूबियां जिनसे रतन टाटा हर भारतीय के दिल में बस गए
और पढो »
3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारल्यास...; विमानतळावरील अजब नियम! कारण फारच विचित्रAirport Limits Hug Time For This Reason: या विमानतळावर लागू करण्यात आलेल्या नियमाचा साईन बोर्डही विमानतळ परिसरात लावण्यात आला आहे. हा नियम बरोबर कसा आहे याचं स्पष्टीकरणही विमानतळ अधिकाऱ्याने दिलं आहे.
और पढो »