लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच एक रिपोर्ट समोर आली असून त्यात दावा करण्यात आला आहे की रिधिमा ही यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये शुभमन गिलसोबत लग्न करणार आहे.
Actress Talked on Getting Married to Shubman Gill : शुभमन गील साराशी नाही तर या अभिनेत्रीशी करणार लग्न? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिधिमा पंडित ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, आता तिचं चर्चेत असण्याचं कारण ती त्यावर आता रिधिमानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.
'टेलीचक्कर' च्या रिपोर्टनुसार, रिधिमा पंडितनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं म्हटलं की 'मला अनेक पत्रकारांचे फोन येत होते त्यामुळे माझी झोप उडाली. ते माझ्या लग्नाविषयी माझ्याकडून माहिती जाणून घेत होते, पण कोणतं लग्न? मी लग्न करत नाही आहे आणि जर माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं काही होत असेल तर मी स्वत: समोर येऊन याविषयी घोषणा करेनं. या बातमीत थोडंही तथ्य नाही.' दरम्यान, रिधिमाचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाही आहे.
Shubman Gill Ridhima Pandit And Shubman Gill Ridhima Pandit Marriage Ridhima Pandit Shubman Gill Wedding Ridhima Pandit Shubman Gill Age Ridhima Pandit And Shubman Gill Wedding Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासाबॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
और पढो »
विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो काही गरज नाही...Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
और पढो »
Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
और पढो »
KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.
और पढो »
सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
और पढो »
EXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'Bacchu Kadu To The Point : भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का? असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
और पढो »