Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथे असलेल्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुजरातच्या भुजमधून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत. या दोन्ही आरोपींचं बिहार कनेक्शन समोर आलंय.
पोलिसांनी आता पनवेलच्या ज्या घरात आरोपी राहत होते, त्या घराचा मालक, बाईकचा मूळ मालक आणि सकाळी त्यांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकालादेखील चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पनवेलमध्ये हे आरोपी जिथे राहत होते, त्यांच्या घरापासून सलमान खानचं कर्जतचं फार्म हाऊसही 10 किलोमीटर अंतरावर आहे.. त्यामुळे त्यांनी फार्म हाऊसची देखील रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तेव्हा या आरोपींच्या टार्गेटवर सलमान खानचं फार्महाऊसही होतं का असा प्रश्न निर्माण होतोय.
Salman Khan Salman Khan Firing Salman Khan News Lawrence Bishnoi Salman Khan Shooting Salman Khan Residence Two Shooters Arrested For Firing Outside Salman K Panvel Gujrat BHU Mumbai Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Salman Khan Firing : आरोपियों ने की थी सलमान के घर और फार्महाउस की रेकीSalman Khan Firing : सलमान खान के घर में फायरिंग मामले में बड़ी खबर सामने आ रही है, आरोपियों ने सलमान के घर और फार्महाउस की रेकी की थी, आरोपी करीब एक महीने पनवेल में ठहरे थे, फायरिंग के बाद रास्ते और गाड़ी बदल कर Gujarat गए थे.
और पढो »
1 महीने तक रेकी... सलमान के फार्महाऊस पर भी थी नजर, जांच में हुए सनसनीखेज खुलासेFiring On Salman House: बॉलीवुड अभिनेता सलमान खान के घर गैलेक्सी अपार्टमेंट पर हुई फायरिंग मामले में जैसे-जैसे जांच आगे बढ़ रही है, सनसनीखेज खुलासे हो रहे हैं. पुलिस पूछताछ में सामने आया कि आरोपियों ने करीब 1 महीने पहले नवी मुंबई पनवेल, रायगढ़ में किराए का एक मकान लिया था. उसी मकान में रह रहे थे.
और पढो »
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
और पढो »
Salman Khan: सलमान खान के घर के बाहर हुई गोलीबारी में पुलिस का बड़ा खुलासा, अपराधियों ने तीन बार की थी रेकीसलमान खान के आवास के बाहर हुई गोलीबारी को लेकर एक बड़ा खुलासा हुआ है। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने मंगलवार (16 अप्रैल) को बताया कि गिरफ्तार किए गए दो लोगों ने घटना को अंजाम देने से पहले अभिनेता के घर के आसपास तीन बार रेकी की थी।
और पढो »
Salman Khan Firing: ईद से चल रही थी सलमान खान के घर की रेकी, क्राइम ब्रांच ने खोले कई राजमहाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सलमान खान से मुलाकात की थी. खुद मुख्यमंत्री भाईजन के बांद्रा स्थित आवास पर उनसे मिलने पहुंचे थे.
और पढो »