सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का

Saif Ali Khan समाचार

सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का
Saif Ali Khan NewsMumbai PoliceCid
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू असताना, मुंबई पोलिसांनी त्याच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदतही घेतली होती.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अजूनही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी शरीफुलला रिमांडवर घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पण आता या प्रकरणातील एक नवा ट्विस्ट समोर आला आहे.

याबाबत राज्य सीआयडीने मुंबई पोलिसांना सादर केलेला अहवाल अत्यंत धक्कादायक आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, अटक केलेल्या आरोपी शरीफुल आणि सैफ अली खान यांच्याकडून मिळालेल्या बोटांच्या ठशांची जुळणी झाली नाही. आता अशा परिस्थितीत, हा एक मोठा प्रश्न आहे की हे कसे घडू शकते आणि मुंबई पोलिस अजूनही सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत का?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या फ्लॅटमधून एकूण 19 फिंगरप्रिंटचे नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी पाठवले.

या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीदरम्यान, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवण्यासाठी आरोपींना पैशांची आवश्यकता असल्याचेही समोर आले आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, कोणीतरी त्याला पैशाच्या बदल्यात भारतीय कागदपत्रे बनवण्याचे आश्वासन दिले होते. आरोपीला शक्य तितक्या लवकर पैसे गोळा करून आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवून घ्यायची होती. पोलिसांचे म्हणणे आहे की ते त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत ज्याने त्याच्यासाठी कागदपत्रे तयार करण्याचे आश्वासन दिले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Saif Ali Khan News Mumbai Police Cid CID Source 19 Samples Does Not Match सैफ अली खान सैफ अली खान न्यूज मुंबई पोलिस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठा दुवा सीआयडीच्या हाती लपलावाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »

सैफ अली खान पर हमले के आरोपी शरीफुल से मुंबई पुलिस पूछताछ कर रही हैसैफ अली खान पर हमले के आरोपी शरीफुल से मुंबई पुलिस पूछताछ कर रही हैमुंबई पुलिस सैफ अली खान पर हुए हमले के आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद से पूछताछ कर रही है। पुलिस ने सैफ के घर पहुंचकर हमले की रीक्रिएशन की।
और पढो »

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी यश पोलिसांनासैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी यश पोलिसांनामुंबईच्या बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठी यश मिळाली आहे. पोलिसांना बुधवारला तो चाकूचा द्रष्टीगत तिसरा भागही मिळाला आहे, जे सैफवर हल्ले करण्यासाठी वापरला गेला होता. चाकूचा हा भाग बांद्रा येथील एका तालावाजवळून मिळाला आहे. आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीरच्या सूचनांवर चाकूचा हा तिसरा भाग बरामद झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या खून लागलेल्या शर्ट, त्याच्या टोपी आणि स्कार्फ (गमछा) यांचाही बरामद केला आहे. या सर्व साक्ष्यांना फोरेंसिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
और पढो »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आला, फडणवीसांची प्रतिक्रियासंतोष देशमुख हत्या प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आला, फडणवीसांची प्रतिक्रियाबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना गुजरात कनेक्शन समोर आली आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीमहाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीनवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे.
और पढो »

सैफ अली खान पर हमला करने वाले आरोपी को गिरफ्तारसैफ अली खान पर हमला करने वाले आरोपी को गिरफ्तारमुंबई पुलिस ने अभिनेता सैफ अली खान पर चाकू से हमला करने के आरोप में३० वर्षीय एक बांग्लादेशी आरोपी को गिरफ्तार कर लिया है।
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:23:58