Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today 3rd Jun 2024 check latest price of gold and silverसार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होत आहे. त्यापूर्वी लोकसभेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोल जाहिर होताच आज सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 72,110 रुपये इतका आहे. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. मागील दोन आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोनं 75 हजारांच्या पार गेले होते. मात्र नंतरच्या काही दिवसांतच सोन्याचे भाव गडगडले आहेत. आता लग्नसराईचा दिवसही नसल्याने सोन्याच्या मागणीत थोडी घट होऊ शकते. गुडरिटर्ननुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचे दर 6,610 इतके आहेत. तर, 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे दर 7,211 इतके आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. कॉमेक्सवर सोन्याचा वायदे भाव 0.17 टक्के म्हणजेच 4.00 डॉलरने घसरले आहेत. 2,341.80 डॉलर प्रति औंसवर आहे. सोन्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव 2,321.43 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीच्या भावातही तेजी आली आहे. कॉमेक्सवर चांदीचा वायदा 0.30 टक्के किंवा 0.09 डॉलरने घसरला असून 30.35 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीचा वैश्विक हाजिर भाव 30.22 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
Gold Rate Today Gold Rate Gold Price Gold Price Today Todays Gold Rate Gold Rate In India Gold Price In India India Gold Rate Gold Price India Gold Rate India India Gold Price Price Of Gold In India 18 Carat Gold Rate 18K Gold Rate 18 Karat Gold Price 916 Gold Rate 22 Carat Gold Rate 22 Karat Gold Price 24 Carat Gold Rate 24 Karat Gold Price 18 Carat Gold Rate In India 18K Gold Rate In India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्याGold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
और पढो »
सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्याGold and Silver Prices Today in Maharashtra: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. गुडरिटर्ननुसार, आज सोनं 430 रुपयांनी महागले आहे.
और पढो »
सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्याGold and Silver Prices Today On 15-05-2024: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
और पढो »
सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
और पढो »
आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावGold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीला आज पुन्हा झळाळी मिळाली आहे.
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.
और पढो »