सौदी अरेबियाला समुद्रकिनाऱ्यावर 'व्हाइट गोल्ड' किंवा लिथियम सापडला आहे.यामुळे सौदी अरेबिया अधिक श्रीमंत होणार आहे.
Saudi Arabia Found White Gold : आधीच तेल साठे असल्याने श्रीमंत असलेल्या सौदी अरेबियाला नवी लॉटरी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.सौदी अरेबिया सरकारनेच दिली माहिती जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाचा आर्थिक डोलारा हा देशात सापडणाऱ्या तेल साठ्यांवर अवलंबून आहे. महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया हा नैसर्गिक गॅस निर्मितीमध्येही आघाडीवर आहे. असं असतानाच आता या देशाला नवीन लॉटरीच लागली आहे.
"नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ते लिथियमचे साठे बाहेर काढले जाणार आहेत. त्यासाठी किंग अब्दुल्ला सायन्स आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या साऱ्या कामकाजामध्ये हे विद्यापीठ आधीपासूनच सहभागी आहे," असं सौदीतील खाण मंत्रालयाच्या उपमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.तेल साठे असलेल्या जमिनीमध्ये हे लिथियम आढळून आल्याने सामान्य लिथियमपेक्षा इथून अधिक चांगल्या दर्जाचं लिथियम हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यामधून सौदी अरेबियाला अधिक फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Saudi Arabia White Gold Lithium Economy Mining
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी? हवामान विभागानं दिली नवी तारीखMaharashtra Weather News : थंडीच्या पुनरागमनासाठी सापडला नवा मुहूर्त. राज्यातील हवामान बदलांविषयी हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की, आणखी दोन दिवस...
और पढो »
बॉलीवुड एक्ट्रेसेस ने पहना एक जैसा सूटपांच बॉलीवुड एक्ट्रेसेस एक जैसा व्हाइट रेड कुर्ता सेट पहनकर बाहर निकलती हैं
और पढो »
हर ओकेजन के लिए परफेक्ट हैं ये गोल्ड-प्लेटेड इयररिंग्स, बस 300 रुपये से है चालूहर ओकेजन के लिए परफेक्ट हैं ये गोल्ड-प्लेटेड इयररिंग्स, बस 300 रुपये से है चालू
और पढो »
आरबीआई ने 2024 में जनवरी से अक्टूबर के बीच खरीदा 5 गुणा ज्यादा गोल्ड : रिपोर्टआरबीआई ने 2024 में जनवरी से अक्टूबर के बीच खरीदा 5 गुणा ज्यादा गोल्ड : रिपोर्ट
और पढो »
मिचेल सैंटनर न्यूज़ीलैंड के व्हाइट बॉल टीम के नए कप्तानन्यूज़ीलैंड क्रिकेट बोर्ड ने केन विलियम्सन की जगह मिचेल सैंटनर को व्हाइट बॉल फॉर्मेट के लिए नए कप्तान के रूप में नियुक्त किया है।
और पढो »
महंगाई में भी सस्ता सोना खरीदें, कैरेट से करें कॉम्प्रोमाइजयह खबर आपको बताएगी कि आप महंगाई के दौर में भी सोना कैसे सस्ता खरीद सकते हैं। आपको बस गोल्ड के कैरेट से थोड़ा कॉम्प्रोमाइज करना होगा।
और पढो »