स्थानकाबाहेर वाद झाला अन् थेट गोळ्या झाडल्या; बदलापूर स्थानकातील गोळीबार प्रकरणाचा उलगडा

Badlapur Crime News समाचार

स्थानकाबाहेर वाद झाला अन् थेट गोळ्या झाडल्या; बदलापूर स्थानकातील गोळीबार प्रकरणाचा उलगडा
Badlapur CrimeBadlapur Newsबदलापूर गुन्हे बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Badlapur Crime News: बदलापूर रेल्वे स्थानक गोळीबार प्रकरणाचा उलगडा, पैशांच्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिस तपासात स्पष्ट

बदलापूर स्थानकात गुरुवारी एका व्यक्तीने संध्याकाळच्या वेळी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. आता हा गोळीबार नेमका का करण्यात आला होता? याचे कारण समोर आले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विकास पगारेला बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर रेल्वे स्थानकातील गोळीबाराची घटना ही पैशांच्या वादातून घडली होती. स्थानकात गोळीबाराचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच धावपळ झाली होती. तसंच, एक व्यक्ती जखमीदेखील झाला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर तरुण पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर गोळीबार होताच मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांनी मोठ्या हिमतीने रेल्वे ट्रॅकमधून पाळणाऱ्या विकासाला ताब्यात घेतले. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान घटना घडली तेव्हा चौघे जण होते. पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून फायरिंगची घटना घडली. चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur Crime Badlapur News बदलापूर गुन्हे बातम्या बदलापूर ताज्या बातम्या बदलापूर गोळीबार बदलापूर गोळीबार प्रकरण बदलापूर आजच्या बातम्या Badlapur Firing News Today Badlapur Firing On Station

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...पतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.
और पढो »

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
और पढो »

'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
और पढो »

भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
और पढो »

दातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शनदातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शनTeeth And Heart Disease Link: तुम्हाला हा संबंध ओढून ताणून जोडण्यात आला आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण संशोधकांनी या दोघांचा काय आणि कसा संबंध असतो हे सांगितलं आहे.
और पढो »

'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेलाKangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित सिनेमा इमर्जन्सीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:03:19