Air India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.
Air India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. यावेळी एअर इंडियाच्या शेकडो कर्मचारी 7 मे रोजी रात्री अचानक रजेवर गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते. यावेळी सुमारे 300 केबिन क्रू मेंबर्सनी अचानक आजारी पडल्याची माहिती कंपनीला दिली हो. याच कारणामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासामुळे तसंच नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता.
Air India Express Ministry Of Civil Aviation Chief Labor Commissioner Air India Express Management Employee Meeting Air India Express Crisis Update Termination Letter Sick Leave
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »
Air India Express: ২ মিনিটের নোটিসে সবাই অসুস্থ! পাইলটদের গণছুটিতে বেসামাল টাটার এয়ার ইন্ডিয়া এক্সপ্রেস...Air India Express crisis staff took leave in last minutes 80 flights cancelled MoCA seeks report
और पढो »
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
और पढो »
पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
और पढो »
एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मास बंक करणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला 'हा' निर्णयAir Indian Express Flights : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मास बंक करत कामावर दांडी मारली आणि कंपनीचं वेळापत्रक एका क्षणात कोलमडलं. आता कंपनीनंच केलीय धडक कारवाई...
और पढो »