हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही... तर गौतम गंभीरचा 'हा' आवडता खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार?

Cricket समाचार

हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही... तर गौतम गंभीरचा 'हा' आवडता खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार?
Team IndiaIndia Vs Sri LankaInd Vs Sl
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Team India : टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातही बाजी मारली. आता टीम इंडिया सज्ज झालीय श्रीलंका दौऱ्यासाठी. या महिन्याच्या अखेरपासून टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातही दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेवर त्यांच्याच भूमीत 4-1 अशी धुळ चारली. आता टीम इंडिया सज्ज झालीय श्रीलंका दौऱ्यासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

पण आता या शर्यतीत आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दिला सुरुवात करेल. गंभीर आपल्या पसंतीच्या काही लोकांना सपोर्ट स्टाफसाठी तर काही खेळाडूंना टीम इंडियात संधी देऊ शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे गंभीरचा आवडता खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार बून शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे.टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्या उपकर्णधार होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Team India India Vs Sri Lanka Ind Vs Sl Hardik Pandya KL Rahul Shreyas Iyer Gautam Gambhir भारत विरुद्ध श्रीलंका हार्दिक पंड्या श्रेयस अय्यर गौतम गंभीर Team India Tour Of Sri Lanka

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIndia’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे.
और पढो »

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
और पढो »

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-20 22:46:04