Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
थंडीची चाहूल उत्तर भारतामध्ये लागलेली असली तरीही महाराष्ट्राचील काही भागांमध्ये मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये थंडी जोर धरताना दिसेल. तर, उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात इतर ठिकाणी थंडीचा लपंडाव पाहायला मिळेल.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरनिर्मिती होताना दिसेल. ज्यामुळं कोकण पट्ट्यासह दक्षिण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात राज्यातील कमाल आणि किमान तापमानाच मात्र चढ- उतार होण्याची शक्यता आहे.मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामानात सातत्यानं बदल होत असल्यामुळं हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं आहे.
Mumbai Wearther Mumbai Winter Tenprature Winter Vibes Cyclone Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : उष्णतेचा आगडोंब कायम; राज्याचा 'हा' भाग मात्र अपवाद, इथं गारठा आणखी वाढणारMaharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कसं असेल हवामान? कोकणात नेमकी काय परिस्थिती? पाहा सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर
और पढो »
Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळाची तीव्रता वाढली; हवामान विभागानं इशारा देत स्पष्टत सांगितलं किती असेल वाऱ्याचा वेग आणि कोणत्या ठिकाणी दिसणार वादळाचा सर्वाधिक प्रभाव?
और पढो »
Horoscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिबदिवाळी हा सण उत्साहाचा आणि मंगलमय दिवस. या दिवशी कसं असेल 12 राशीचं भविष्य?
और पढो »
पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »
Maharashtra Weather News : लाटा उसळणार, वारे घोंगावणार; आजचा दिवस 'दाना' वादळाचा; महाराष्ट्राला कितपत धोका?Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात बरसणारा पाऊस वादळाचाच परिणाम? पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »