सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'
या सामन्यादरम्यान समालोचन करणारे सुनील गावसकर आणि इरफान पठाण चांगलेच संतापलेले दिसले. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धाव घेताना खेळपट्टीवर धावत होते यामुळे दोघेही चिडले होते. यावेळी त्यांनी अम्पायर्सवर आपला संताप व्यक्त केला. भारतीय कर्णधार रोहित शर्माही यावेली मार्नस लॅबुशॅनला चेतावणी देताना दिसत होता. यावेळी इरफान पठाण आणि सुनील गावसकर यांच्यात नेमकं काय संभाषण झालं हे जाणून घ्या.
नवव्या षटकात खांद्याला खांदा लागला असता दोघांनी रागात एकमेकांकडे वळून पाहिलं. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीची चूक असल्याचं सांगितलं. याप्रकरणी आयसीसीने विराट कोहलीवर बंदी घातली नसली तरी मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. यानंतर आता रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडताना विराट कोहलीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीने रवी शास्त्री प्रशिक्षकपदी असताना सर्वाधिक काळ संघाचं नेतृत्व केलं आहे.
Border Gavaskar Trophy BGT 2024 Border Gavaskar Trophy News Ind Vs Aus Ind Vs Aus Test Series Border Gavaskar Trophy Photos Border Gavaskar Trophy Videos बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत-ऑस्ट्रेलिया India Vs Australia टीम इंडिया भारतीय क्रिकेट संघ बीसीसीआय आयसीसी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Cricket News Cricket News In Marathi Watch Video Ind Vs Aus Virat Kohli Sam Konstas War Of Words Shoulder Bum Mcg
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर... भुजबळ स्पष्टच बोललेMaharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
और पढो »
वरुण धवन ने कपिल शर्मा और सुनील ग्रोवर के झगड़े का किया जिक्रवरुण धवन ने कपिल शर्मा और सुनील ग्रोवर के झगड़े का किया जिक्र
और पढो »
चेतेश्वर पुजारा ने रोहित शर्मा को दी सलाह, शुरुआती 20-30 रन संभलकर बनाएंचेतेश्वर पुजारा ने रोहित शर्मा को दी सलाह, शुरुआती 20-30 रन संभलकर बनाएं
और पढो »
बुमराहचा ऑस्ट्रेलियाला जोरदार पंच! ट्रेव्हिस हेड, स्मिथ सारख्या 5 दिग्गजांना धाडलं माघारीरविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.
और पढो »
हमें जो भी समय मिला, हमने उसका पूरा फायदा उठाने की कोशिश की : रोहित शर्माहमें जो भी समय मिला, हमने उसका पूरा फायदा उठाने की कोशिश की : रोहित शर्मा
और पढो »
पिंक बॉल वॉर्म अप मैच जीतकर गदगद हुए रोहित शर्मा, यूं जाहिर की खुशीपिंक बॉल वॉर्म अप जीतकर गदगद हुए रोहित शर्मा, यूं जाहिर की खुशी
और पढो »