'अशा गोष्टी शमीला...', इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, 'यावर रोहितने...'

Dirty Hit समाचार

'अशा गोष्टी शमीला...', इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, 'यावर रोहितने...'
Inzamam Ul HaqMohammed ShamiTargetted
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Pakistan Ex Captain Slams Mohammed Shami: मोहम्मद शमीने त्याच्याबद्दल 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान करण्यात आलेल्या विधानावरुन इंझमाम-उल-हकला झापल्यानंतर पाकिस्तानातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'अशा गोष्टी शमीला...', इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, 'यावर रोहितने...'

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमाम-उल-हकने केलेल्या विचित्र दाव्यांवरुन त्याला थेट कार्टून म्हणत टीका केली आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शमीने ही टीका केल्यानंतर आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने शमीवर निशाणा साधत, हे असलं बोलणं शमीला शोभत नाही असा टोला लगावला आहे. इंझमामने शमीने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये बॉलमध्ये फेरफार करुन तो वळवण्यास भाग पाडला होता, असा दावा केलेला.

'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..' युट्यूबवरुन आपलं मत मांडताना सलमानने, पाकिस्तानने नात्यांवर आणि मैत्रीवर आधारित संघ निवडून नये असा सल्लाही स्वत:च्या संघाला दिला आहे."मोहम्मद शमीने इंझमाम-उल-हकला लक्ष्य करत काही वक्तव्य केली. पाकिस्तानी संघ हा वैयक्तिक नात्यांच्या आधारे निवडला जातो असं शमी इंझमामवर टीका करताना म्हणाला. मला वाटतं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारण तुम्ही इमाल-उल-हकची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर तो कामगिरीच्या आधारे पाकिस्तानी संघात आला. शमीने केलेली विधानं ही कंबरेखालील आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Inzamam Ul Haq Mohammed Shami Targetted Ex Pakistan Skipper

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाWhat If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
और पढो »

'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढलीRavi Shastri Slams Michael Vaughan: भारतीय संघाबद्दल केलेल्या एका विधानावरुन भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच संतापले असून त्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला फैलावरच घेतलं आहे.
और पढो »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »

Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.
और पढो »

Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.
और पढो »

'रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...''रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...'Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:58:28