'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा

Dombivali Murder Mystery समाचार

'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा
Murder MysteryDombivaliMurder Mystery Solved
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Dombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.

डोंबिवलीमधील एका 65 वर्षीय महिलेच्या हत्येचा खुलासा चक्क मेसेजमुळे झाला आहे. पोलिसांनी एका मेसेजच्या आधारे या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या घातल्या आहेत. विष्णूनगर पोलिसांनी यश विचारे या 28 वर्षीय आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या परिसरातील वसंत निवास सोसायटीमधील एका महिलेची हत्या झाली होती. मृत महिलेचं नाव आशा रायकर असं असून ती 65 वर्षांची होती.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका तरुणाच्या हलचालींबद्दल पोलिसांना शंका आली. तपास केला असता हा तरुण वसंत निवास सोसायटीत राहणारा यश विचारे असल्याचं स्पष्ट झालं. संशयास्पद हलचालींच्या पार्श्वभूमीवर यशला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यशच्या मोबाईलमध्ये त्याने त्याच्या मित्राला केलेला एक मेसेज सापडला."आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा," असं यशने मित्राला सांगितलं होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murder Mystery Dombivali Murder Mystery Solved Message 65 Year Old Killed Robbery

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »

वह गुमनाम चिट्‌ठी, जिसके बाद रणजीत का मर्डर हुआ: इसी केस में राम रहीम बरी; साध्वियों ने भेजी थी, डेरा मुखी ...वह गुमनाम चिट्‌ठी, जिसके बाद रणजीत का मर्डर हुआ: इसी केस में राम रहीम बरी; साध्वियों ने भेजी थी, डेरा मुखी ...Gurmeet Ram Rahim Ranjit Singh Murder Case; Story Behind Dera Sacha Sauda Sadhvi Anonymous Letter Mystery.
और पढो »

‘पहले वो ऐसी नहीं थीं, अभी लगता है वो कोई और इंसान हैं…’, कंगना रनौत के पॉलिटिक्स ज्वाइंन करने पर बोले ‘पंचायत’ के प्रह्लाद चा'पंचायत 3' में प्रह्लाद चा का किरदार निभाने वाले फैजल मलिक ने कंगना के राजनीतिन में आने पर खुलकर बात की है।
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:28:10