'आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास' 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

India समाचार

'आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास' 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Crime NewsSurat CrimeGujarat Crime
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Surat News : ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तोच मुलगा मोठेपणी आपल्या स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडून देत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलाच्या विरहात आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.

आपल्या मुलाने चांगलं शिकाव, मोठा माणसून व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी प्रत्येक आई-वडिल अहोरात्र कष्ट करतात, पण आपल्या मुलाचे लाड पूर्ण करतात. पण काही वेळी त्याच मुलांना मोठं झाल्यावर आपल्या आई-वडिलांचं ओझं वाटायला लागतं. अशीच काहीशी मन सुन्न करणारी घटना गुजरातमधल्या सूरतमध्ये समोर आली आहे. फायनान्सचा व्यवसाय करणारा मुलगा कर्जबाजारी झाला. मुलाच्या मदतीला त्याचे वडिल धावून आले.

कधी आठवण आल्यावर आई-वडिलांनी फोन केल्यास तो त्यांच्याशी बोलणं टाळू लागला. याचं त्याच्या आई-वडिलांना प्रचंड दु:ख होतं. अखेर मुलाचा विरह सहन न झाल्याने आई-वडिलांनी राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यू आधी त्यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्याने आपली दु:खद कहाणी मांडली होती. पोलिसांच्या हाती ही सुसाईड नोट लागली असून या दिशेने त्यांनी तपास सुरु केला आहे.

आमचा मुलगा पियुषमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. पियूषवर कर्ज होतं. त्याचं कर्ज चुकवण्यासाठी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले, होती नव्हती ती सर्व बचतही दिली. व्याज्यावर पैसे घेतले. पण गेली चार वर्ष तो कॅनडाला राहात आहे, यादरम्यान त्याने एकदाही कॉल केला नाही. आम्ही फोन केला की तो उचलत नाही. माझ्या नातेवाईक-मित्रांकडून मी पैसे घेतले होते, पण त्यांना परत करु शकत नाही, आता याची लाज वाटायला लागली आहे, असं चूनीभाई यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Crime News Surat Crime Gujarat Crime Surat Parents Take Loan Sons Canadian Dreams Hang Themselves Over Apathy

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊलबे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊलTrending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.
और पढो »

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.
और पढो »

कपिल शर्मा शो पर अब दिखने लगी नाराजगी और कड़वाहट, इस कॉमेडियन ने बीच शो में सेलेब्स के सामने मारा तानाकपिल शर्मा शो पर अब दिखने लगी नाराजगी और कड़वाहट, इस कॉमेडियन ने बीच शो में सेलेब्स के सामने मारा तानाकपिल शर्मा के शो में शुरू हुई तू तू मैं मैं
और पढो »

कपिल शर्मा के शो पर अब दिखने लगी नाराजगी और कड़वाहट, इस कॉमेडियन ने बीच शो में सेलेब्स के सामने मारा तानाकपिल शर्मा के शो पर अब दिखने लगी नाराजगी और कड़वाहट, इस कॉमेडियन ने बीच शो में सेलेब्स के सामने मारा तानाकपिल शर्मा के शो में शुरू हुई तू तू मैं मैं
और पढो »

9 साल बाद 'हैप्‍पी पटेल' से कमबैक करेंगे इमरान खान, मामा आमिर खान बना रहे फिल्‍म, वीर दास करेंगे डायरेक्‍ट9 साल बाद 'हैप्‍पी पटेल' से कमबैक करेंगे इमरान खान, मामा आमिर खान बना रहे फिल्‍म, वीर दास करेंगे डायरेक्‍ट'जाने तू...
और पढो »



Render Time: 2025-02-16 10:47:02