अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
अमिताभ बच्चन स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने त्यांचं कौतुक केलं आहे.बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या Kalki 2898 AD चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या श्रद्धा कपूरने अमिताभ बच्चन यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामला दोन स्लाईड्स शेअर केल्या आहेत. यावेळी तिने लिहिलं आहे की,"काय उत्तर, काय दक्षिण, काय पूर्व आणि काय पश्चिम; सगळा सिनेमा एका बाजूला आणि अमिताभ बच्चन दुसऱ्या बाजूला". श्रद्धा कपूरने यावेळी अमिताभ बच्चन यांचा Kalki 2898 AD चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका निभावली आहे.हा पोस्ट शेअर करताना श्रद्धा कपूरने 'अमिताभ बच्चन स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत,' अशा शब्दांत कौतुक केलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास Kalki 2898 AD नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याआधी त्यांनी टायगर श्रॉफ आणि क्रितीसोबत 'गणपत'मध्ये काम केलं होतं. याशिवाय 'द इंटर्न' या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ते काम करणार आहे. यामध्ये त्यांच्यासह दीपिका असणार आहे. या दोघांनी यापूर्वी 2015 मध्ये आलेल्या 'पिकू' चित्रपटात एकत्र काम केले आहे. अमिताभ बच्चन रजनीकांत यांच्यासोबतही एका चित्रपटात झळकणार आहेत.
तसंच श्रद्धा कपूर शेवटची रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये दिसली होती. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या 'भेडिया' चित्रपटातील ठुमकेश्वरी गाण्यातही ती दिसली होती.Full Scorecard →
Amitabh Bachchan Kalki 2898 Ad Prabhas Deepika Padukone
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मूवी रिव्यू- कल्कि: बोरिंग फर्स्ट हाफ और ढीले स्क्रीनप्ले को हॉलीवुड लेवल के VFX ने बचाया; बिग बी और प्रभास...Kalki 2898 AD Movie Latest Movies Reviews; What is the story of Kalki Movie?
और पढो »
Kalki 2898 AD Twitter Review: ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲ್ಪನೆಗೂ ಮೀರಿದ್ದು.. ಮೈ ಜುಮ್ಮೆನ್ನಿಸುವಂತಿದೆ ಆ ಸೀನ್.. ಇದು ಕಲ್ಕಿ 2898 AD ಟ್ವಿಟ್ಟರ್ ವಿಮರ್ಶೆ !Kalki 2898 AD Review: ಯಂಗ್ ರೆಬಲ್ ಸ್ಟಾರ್ ಪ್ರಭಾಸ್ ಅಭಿನಯದ ನಾಗ್ ಅಶ್ವಿನ್ ನಿರ್ದೇಶನದ ಚಿತ್ರಕ್ಕೆ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಕಾತರದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿದ್ದರು.
और पढो »
மாஸாக வெளியாகியுள்ள கல்கி 2898 AD படத்தின் ட்ரைலர்! இந்த விஷயங்களை கவனிச்சீங்களா?Kalki 2898 AD: பிரபாஸ், அமிதாப் பச்சன் நடிப்பில் உருவாகி இருக்கும் கல்கி 2898 AD படத்தின் ட்ரைலர் அனைத்து மொழிகளிலும் தற்போது வெளியாகி உள்ளது.
और पढो »
Kalki 2898 AD : ஜாம்பவான் நடிகர்கள் இணைந்த ‘கல்கி 2898 ஏடி’ படம்! ரிலீஸிற்கு ரெடியா?Kalki 2898 AD : ஜாம்பவான் நடிகர்கள் இணைந்த ‘கல்கி 2898 ஏடி’ படம்! ரிலீஸிற்கு ரெடியா?
और पढो »
கல்கி 2898 கிபி பட புஜ்ஜி வாகனத்தை ஓட்டிய, காந்தாரா புகழ் ரிஷப்ஷெட்டிKalki 2898 AD : காந்தாரா பட நடிகரான ரிஷப் ஷெட்டி, கல்கி 2898 கிபி பட புஜ்ஜி வாகனத்தை ஓட்டியபோது எடுக்கப்பட்ட புகைப்படங்கள் தற்போது வைரலாகி வருகிறது.
और पढो »
Kalki 2898 AD : ಬಿಡುಗಡೆಯ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲೇ ಹೊಸ ಟ್ರೈಲರ್, ಹಲವಾರು ಪಾತ್ರಗಳ ಮುಖವಾಡ ಬಯಲು...!Kalki 2898 AD : ನಾಗ್ ಅಶ್ವಿನ್ ನಿರ್ದೇಶನದ ಕಲ್ಕಿ 2898 ಎಡಿ ಸಿನಿಮಾ ಜೂನ್ 27ರಂದು ವಿಶ್ವದಾದಂತ್ಯ ರಿಲೀಸ್ ಅಗಲಿದ್ದು, ಇದರ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಎರಡನೇ ಟ್ರೈಲರ್ ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ.
और पढो »