IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.
'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैना याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैना 2020 मध्ये आयपीएल खेळला नव्हता. याचं कारण त्याच्या काकांचं कुटुंब ठार कऱण्यात आलं होतं. सुरेश रैनाने 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. आपण क्रिकेटला प्राथमिकता न देता कुटुंबाची निवड केली असंही त्याने सांगितलं आहे.
चेन्नई संघ युएईत दाखल झाल्यानंतर काही दिवसांत सुरेश रैनाने संघ माघारी परतला होता. आपल्या हॉटेल रुममुळे सुरेश रैना नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. तसंच संघमालक एन श्रीनिवास यांच्या विधानामुळे हे दावे खरे मानले जात होते. पण सुरेश रैनाने आपण धोनीला सगळं सांगितलं होतं असं सांगितलं आहे."होय, मी धोनी आणि संघ व्यवस्थापनाला सगळं सांगितलं होतं. कुटुंब हे नेहमीच प्रथम येतं. मग मी परतलो, आणि 2021 चा हंगाम खेळलो. आम्ही ट्रॉफी जिंकली. पण त्याच्या मागील वर्षी, कुटुंब प्रंचड तणावात होतं.
2020 मध्ये कोविडमुळे आयपीएल स्पर्धा सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली होती. यानंतर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अत्यंत कडक नियमांचं पालन करत ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. सर्व संघांना बायो-बबल आणि क्वारंटाइनचं पालन करावं लागत होतं. चेन्नई संघ युएईत दाखल झाल्यानंतर काही दिवसांत सुरेश रैनाने संघ माघारी परतला होता. आपल्या हॉटेल रुममुळे सुरेश रैना नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
सुरेश रैना पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. चेन्नईच्या यशात त्याचाही वाटा आहे. सुरेश रैना खेळत असताना चेन्नई संघ नऊ वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यामधील 4 वेळा त्यांनी स्पर्धा जिंकली. रैनाने सीएसकेसाठी 200 सामने खेळले. आजही 200 सामन्यांमध्ये 39.40 च्या सरासरीने 5529 धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.मुंबईलोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादाय...
IPL 2024 Suresh Raina Kachche Gang CSK Chennai Super Kings
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »
लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
और पढो »
IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
और पढो »
VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »
'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तरSharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
और पढो »
'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
और पढो »