'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखण

Allu Arjun समाचार

'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखण
Varun DhawanMarathi NewsEntertainment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

​अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे.

Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे.'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले.

बेबी जॉन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरून धवन जयपूर येथे पोहोचला होता. बेबी जॉन या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलेल्या वरुणने अल्लू अर्जुनला करण्यात आलेल्या अटकेवर भाष्य केलं. त्याने अल्लू अर्जुनची पाठराखण करून सुरक्षा व्यवस्थेवर आपलं मत व्यक्त केलं. त्याने म्हटले प्रत्येक गोष्टीसाठी कलाकार कसा काय जबाबदार असू शकतो.वरूण धवन म्हणाला की, 'सुरक्षेचे अनेक प्रोटोकॉल असतात. एक अभिनेताच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा असू शकतो'.

अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...' अल्लू अर्जुनने त्याला करण्यात आलेल्या अटकेच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी आपल्याला अन्यायकारकपणे अटक केल्याचा आरोप त्याने केला. अल्लू अर्जुन म्हणाला मला पोलिसांनी ना कपडे बदलण्याची संधी दिली ना नाश्ता करण्याची. इतकंच नाही तर पोलीस बेडरूममध्ये घुसल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे.'शाहरुखला नेहमीच सर्वांचं लक्ष हवं होतं,' मनोज बाजपेयी यांनी वर्गमित्राबद्दल केला खुलासा, 'त्याला मिळालेलं यश...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Varun Dhawan Marathi News Entertainment Bollywood News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

साकिब सलीम ने वरुण धवन को बताया बेहतरीन कलाकारसाकिब सलीम ने वरुण धवन को बताया बेहतरीन कलाकारसाकिब सलीम ने वरुण धवन को बताया बेहतरीन कलाकार
और पढो »

अब लिंक्डइन पर वरुण धवन ने रखा कदम, उत्साहित अभिनेता बोले- मुझे आगे बढ़ने में विश्वासअब लिंक्डइन पर वरुण धवन ने रखा कदम, उत्साहित अभिनेता बोले- मुझे आगे बढ़ने में विश्वासअब लिंक्डइन पर वरुण धवन ने रखा कदम, उत्साहित अभिनेता बोले- मुझे आगे बढ़ने में विश्वास
और पढो »

Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुन हुए गिरफ्तार, पहला वीडियो आया सामनेAllu Arjun Arrested: अल्लू अर्जुन हुए गिरफ्तार, पहला वीडियो आया सामनेतेलुगू फिल्म अभिनेता अल्लू अर्जुन को 4 दिसंबर को हैदराबाद में उनकी फिल्म पुष्पा 2 के प्रीमियर के दौरान हुई भगदड़ के सिलसिले में पुलिस ने गिरफ्तार कर लिया है.
और पढो »

अल्लू अर्जुनच नाही तर या बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवाअल्लू अर्जुनच नाही तर या बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवापुष्पा 2 चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत.
और पढो »

अल्लू अर्जुन गिरफ्तारी पर वरुण धवन ने किया रिएक्टअल्लू अर्जुन गिरफ्तारी पर वरुण धवन ने किया रिएक्टवरुण धवन ने पुष्पा स्टार अल्लू अर्जुन की ग‍िरफ्तारी पर रिएक्ट किया है. बेबी जॉन का प्रमोशन कर रहे वरुण ने कहा कि हर जगह सेफ्टी प्रोटोकॉल जरूरी है लेकिन हर चीज की ज़िम्मेदारी एक्टर अपने ऊपर नहीं ले सकता है.
और पढो »

अल्लू अर्जुन गिरफ्तारी पर वरुण धवन ने किया रिएक्टअल्लू अर्जुन गिरफ्तारी पर वरुण धवन ने किया रिएक्टवरुण धवन ने पुष्पा स्टार अल्लू अर्जुन की ग‍िरफ्तारी पर रिएक्ट किया है. बेबी जॉन का प्रमोशन कर रहे वरुण ने कहा कि हर जगह सेफ्टी प्रोटोकॉल जरूरी है लेकिन हर चीज की ज़िम्मेदारी एक्टर अपने ऊपर नहीं ले सकता है.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:59:05