Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. काहीही झालं तरी मला विधानसभेत मनसेची लोक बसवायची आहेत. यावर काही लोक हसतील पण हे होणार, असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केला."आपल्या पक्षाचा सर्वे झाला आहे. मी पाच-पाच लोकांच्या टीम बनवून प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या होत्या. सगळ्यांकडे त्यांनी विचारपूस केली आहे. आज तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणून परत जिल्ह्यात येतील ते तुम्हाला भेटतील.
अनेक लोक हसतील. हसू देत. मला काही हरकत नाही त्याला. पण ही गोष्ट घडणार म्हणे घडणार," असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला."मी यादी घेऊन बसलो होतो. अशी परिस्थिती मी कधी पाहिली नाही. सगळे मतदारसंघ पाहत होतो. कोण कोणत्या पक्षात आहे विचारावं लागतं. कोण कुठे गेला आहे काही कळत नाही. विधानसभेला होणारं घमासान न भुतो असं असेल," असं भाकित राज यांनी व्यक्त केलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा राज ठाकरेंनी निर्णय घेतला आहे.
Mns Raj Thackeray We Will Fight 225 T0 250 Seats
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.
और पढो »
IND vs SA Final : 'काहीही झालं तरी आम्हीच...', एडन मार्करामचा टीम इंडियाला इशारा, फायनलपूर्वी स्पष्टच म्हणाला...India vs South Africa T20 World Cup Final : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम (Aiden Markram) याने मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »
'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोलाSharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
और पढो »
राज ठाकरेंनी मराठीतल्या या प्रसिद्ध गाण्याला दिली होती चाल, तूफान चालला सिनेमाMNS Chief Raj Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला.
और पढो »
भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »
मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »