'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'

Manoj Tiwary समाचार

'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
Gautam GambhirVirat KohliRohit Sharma
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 83 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.

'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'

सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने म्हटलं आहे.भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर सर्व बाजूंनी टीका होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने धावा कऱण्यात अयशस्वी ठरत असल्याने सिडनी कसोटी सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेतील तीन सामन्यात फक्त 31 धावा करु शकला. सिडनी कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आल्यानंतर त्याला व्यवस्थापनाने संघातून वगळल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रोहित शर्माने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपण स्वत: न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. संघात फॉर्ममध्ये नसणाऱ्या खेळाडूंना स्थान देणं परवडणारं नाही असं कारण त्याने सांगितलं.

"मला वाटतं रोहित शर्माने निर्णय घेतला. तो त्याचा स्वत:चा निर्णय होता. मला वाटत नाही की विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना गौतम गंभीर कधी ड्रॉप करु शकेल. मला वाटतं हा रोहितचा निर्णय होता. रोहितने कर्णधार असल्याने सिडनी सामना खेळायला हवा होता. आपल्याकडून धावा होत नसल्याचं कारण त्याने सांगितलं, पण त्या तर इतरांकडूनही होत नव्हत्या. कधीकधी इतर कोणाला बाहेर काढण्यापेक्षा आपण बाहेर जावं असा विचार केला जातो.

"कर्णधार म्हणून हे केलं जाऊ नये, मला वाटतं रोहित शर्माकडे खूप कौशल्य आहे. त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. फलंदाज, गोलंदाज सर्वांचा खडतर काळ येत असतो. प्रशिक्षकांनाही त्याचा सामना करावा लागतो. या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. तुम्ही पुनरागमन करुन धावा करु शकता. पण मला वाटतं त्याने माघार घेण्याची गरज नव्हती. पण त्याने हे संघाच्या भल्यासाठी केल्याचं दिस आहे. एक कर्णधार नात्याने तुम्ही मालिका सुरु असताना स्वत:ला बाहेर काढू शकत नाही," असंही त्याने म्हटलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gautam Gambhir Virat Kohli Rohit Sharma Tanush Kotian Jalaj Saxena

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

यंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधारयंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधाररॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑक्शनपूर्वी विराट कोहलीला 21 कोटींना रिटेन केलं. तसेच आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करेल अशी चर्चा होती.
और पढो »

रोहित शर्मा का सिडनी टेस्ट में स्थान संदिग्ध, टीम में खटपट?रोहित शर्मा का सिडनी टेस्ट में स्थान संदिग्ध, टीम में खटपट?रोहित शर्मा का सिडनी टेस्ट में प्लेइंग इलेवन में स्थान संदिग्ध है, गौतम गंभीर ने रोहित के प्लेइंग इलेवन में जगह को लेकर हामी नहीं भरी।
और पढो »

रोहित शर्मा का सिडनी टेस्ट में खेलना तय नहींरोहित शर्मा का सिडनी टेस्ट में खेलना तय नहींभारतीय क्रिकेट टीम के कप्तान रोहित शर्मा का फॉर्म खराब है और हेड कोच गौतम गंभीर ने साफ किया है कि सिडनी टेस्ट में रोहित का खेलना तय नहीं है।
और पढो »

रोहित शर्मा कोच गौतम गंभीर की योजनाओं में अब नहींरोहित शर्मा कोच गौतम गंभीर की योजनाओं में अब नहींसिडनी टेस्ट के eve पर रोहित शर्मा और कोच गौतम गंभीर के बीच संवादहीनता देखी गई। रोहित की जगह पर कौन बल्लेबाजी करेगा, यह अंतिम विवाद का विषय है।
और पढो »

रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया सामन्यातून विश्रांती घेतलीरोहित शर्माने ऑस्ट्रेलिया सामन्यातून विश्रांती घेतलीभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे.
और पढो »

रोहित शर्मा की फॉर्म पर सवाल, कोच से बातचीत के बाद अकेले प्रैक्टिसरोहित शर्मा की फॉर्म पर सवाल, कोच से बातचीत के बाद अकेले प्रैक्टिससिडनी टेस्ट से पहले रोहित शर्मा की फॉर्म पर सवाल उठ रहे हैं। उन्होंने टीम ट्रेनिंग सेशन में अलग-थलग दिखा और कोच गौतम गंभीर से काफी देर तक बातचीत की।
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:46:28