Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ांमधली राजकीय कटूता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. 31 जुलैला रंगशारदामध्ये उद्धव ठाकरे ंनी मेळावा घेतला होता. याच मेळाव्यात उद्धव ठाकरे ंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ांना निर्वाणीचा इशारा दिला होता. राजकारण ात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिन असा इशारा उद्धव ठाकरे ंनी तेव्हा दिला होता. आता उद्धव ठाकरे ंच्या याच इशाऱ्यावरुन देवेंद्र फडणवीस ांनी पलटवार केलाय. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. मला चक्रव्युहात शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे.
2019 मध्ये महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होता. तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे महाआघाडीविरोधात लढत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी झालीय.. निवडणुकीच्या महासंग्रामात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच आमनेसामने उभे ठाकलेत.. आणि दोघांमधला वाद दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसतोय.तीनदा वॉर्निंग देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या? निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला झापलंशॉपिंग करण्यापूर्वी कॉफी पिताय? मग खिसा रिकामा झालाच म्हणून...
Devendra Fadanvis Uddhav Thackeray Fadanvis Vs Thackeray Abhimanyu Shivsena UBT BJP देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अभिमन्यू राजकारण विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धक्कादायक घटना! लेझर लाइटमुळं तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव; मिरवणुकीत असतानाच...Laser Effects on Eyes: लेझर लाइटमुळं दोन तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
और पढो »
संतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारNavi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
और पढो »
म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरMhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांची सोडत काढली आहे. या सोडतीला निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आता देण्यात आली आहे.
और पढो »
'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोललेEknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
और पढो »
गणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिराMumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
और पढो »