'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! 300 कोटींहूनही जास्त कमाई, ठरला विकीच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट

Vicky Kaushal समाचार

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! 300 कोटींहूनही जास्त कमाई, ठरला विकीच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट
Rashmika MandannaChhaava Box OfficeChhaava Box Office Collection
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Chhaava Box Office Collection Day: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला जमवला आहे.

विकी कौशलचा छावा चित्रपटाने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने 10 दिवसांतच 300 कोटींचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांनी विकीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून या आठवड्यातदेखील छावाची घोडदौड सुरूच राहणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली आहे, जाणून घेऊया सविस्तर.

सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने 10व्या दिवसांतच 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 326.75 कोटी कमावले आहेत. छावा 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केलेला टॉप -10 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत पुष्पा-2, जवान, पठाण, अॅनिमल, गदर-2, स्त्री-2, बाहुबली-2 या सारख्या सिनेमांची नावे आहेत.

पहिल्याच दिवशी सिनेमाने 31 कोटींचे कलेक्शन करत ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 37 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 48 कोटींचे कलेक्शन केले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी 24 कोटी कमावले होते. पाचव्या दिवशी 25.25 कोटी, सहाव्या दिवशी 32 कोटी आणि सातव्या दिवशी 21.5 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे पहिल्याच आठवड्यात एकूण कलेक्शन 219.25 कोटी इतके झाले आहेत. तर, आठव्या दिवशी चित्रपटाने 23.5 कोटी आणि नवव्या दिवशी 44 कोटींचे कलेक्शन करत इतिहास रचला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rashmika Mandanna Chhaava Box Office Chhaava Box Office Collection Chhaava BO Day 9 Vicky Kaushal Film Vicky Kaushal Best Movie Chhaava Star Cast Rashmika Mandana News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कैप्टन अमेरिका ब्रेव न्यू वर्ल्ड बॉक्स ऑफिस पर मचा धमालकैप्टन अमेरिका ब्रेव न्यू वर्ल्ड बॉक्स ऑफिस पर मचा धमालकैप्टन अमेरिका ब्रेव न्यू वर्ल्ड बॉक्स ऑफिस पर मचा धमाल, छावा के बाद भी रिकॉर्ड कमाई।
और पढो »

विक्की कौशल की 'छावा' ने तीसरे दिन रचा इतिहासविक्की कौशल की 'छावा' ने तीसरे दिन रचा इतिहासविक्की कौशल स्टारर 'छावा' ने बॉक्स ऑफिस पर शानदार प्रदर्शन किया है और पहले वीकेंड में 100 करोड़ रुपये से अधिक की कमाई की है
और पढो »

छावा बॉक्स ऑफिस पर धमाल, तीन दिन में कमाई 150 करोड़ पारछावा बॉक्स ऑफिस पर धमाल, तीन दिन में कमाई 150 करोड़ पारविक्की कौशल की फिल्म छावा बॉक्स ऑफिस पर सफलता की झलक दिखा रही है। फिल्म ने पहले ही तीन दिन में 150 करोड़ रुपये से अधिक कमाई की है।
और पढो »

साउथ की इस फिल्म के आगे फीकी पड़ी छावा! बिना कोई शोर शराबे और प्रमोशन के कमा ले गई बजट से चार गुना कमाईसाउथ की इस फिल्म के आगे फीकी पड़ी छावा! बिना कोई शोर शराबे और प्रमोशन के कमा ले गई बजट से चार गुना कमाईBromance Box Office Collection: 14 फरवरी को बॉक्स ऑफिस पर केवल विक्की कौशल की ऐतिहासिक ड्रामा फिल्म छावा की गूंज सुनाई दी, जिसने बजट की कमाई 7 दिनों में हासिल कर ली.
और पढो »

विक्की कौशलचा 'छावा' सातव्या दिवशीही मालामाल; 300 कोटीच्या अगदी जवळविक्की कौशलचा 'छावा' सातव्या दिवशीही मालामाल; 300 कोटीच्या अगदी जवळविकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा छावा हा चित्रपट मोठी कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि जगभरात जवळपास 300 कोटींची कमाई केली.
और पढो »

छावा फिल्म: इतिहास पर आधारित फिल्मों का बवाल और बॉक्स ऑफिस पर कमाईछावा फिल्म: इतिहास पर आधारित फिल्मों का बवाल और बॉक्स ऑफिस पर कमाईमहाराष्ट्र में छत्रपति संभाजी महाराज की जीवन पर आधारित फिल्म 'छावा' की रिलीज से पहले भी विवाद हुआ था. फिल्म की धमाकेदार रफ्तार के कारण बॉक्स ऑफिस पर जबरदस्त हिट होने की उम्मीद है. इससे पहले भी भारत के इतिहास पर आधारित फिल्मों से बवाल हो चुका है, जैसे पद्मावत और जोधा अकबर.
और पढो »



Render Time: 2025-04-18 15:39:37