'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup समाचार

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'
T20WCRohit SharmaSanjay Manjrekar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

अमेरिकच्या मैदानावर खेळण्याचा भारताला फारसा अनुभव नाही. ग्रुप स्टेजच्या आधी भारत फक्त एक सामना खेळणार आहे. दरम्यान भारत फलंदाजी मजबूत करण्यासाठी यशस्वी आणि शिवम दुबे यांना संघात संधी देण्याची शक्यता आहे. पण यामुळे गोलंदाजी दुबळी होण्याची भीती आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून वापरलं जाऊ शकतं. यावेळी शिवम दुबेकडे फार अनुभव नसल्याने भारतीय संघाला त्याचा फटका बसू शकतो. भारताकडे अतिरिक्त गोलंदाज नसणं गोष्टी अवघड करु शकतात.

जर मोहम्मद शमी भारतीय संघात असता तर परिस्थिती वेगळी असती असंही त्यांनी म्हटलं आहे. पण मोहम्मद शमी जखमी असल्याने संघाबाहेर असून भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. मोहम्मद शमीच्या गुडघ्याची सर्जरी झाली असून, यामुळे तो आयपीएलही खेळू शकलेला नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20WC Rohit Sharma Sanjay Manjrekar Hardik Pandya

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'पुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'संजय राऊतांनी उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय? असा प्रश्न विचारला.
और पढो »

Horoscope 13 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अडचणींपासून स्वत:ला दूर ठेवावं!Horoscope 13 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अडचणींपासून स्वत:ला दूर ठेवावं!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 14 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये!Horoscope 14 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 10 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो!Horoscope 10 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 9 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो!Horoscope 9 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 19 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावध राहावं!Horoscope 19 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावध राहावं!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-22 03:11:20