T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये (IPL) खोऱ्याने धावा ओढणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.
'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'
T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा ओढणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत.
शिवम दुबेने विराट कोहली यशस्वी पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी सामन्यांमध्ये विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपलेली पाहण्यास मिळू शकते असं शिवम दुबे म्हणाला आहे. विराट कोहली आपल्या फलंदाजीतूनच टीकाकारांना उत्तर देईल असं त्याने सांगितलं आहे. विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये आरसीबीसाठी फलंदाजीची सुरुवात करताना जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये 741 धावा केल्या आणि ऑरेंज कॅपचा मनाकरी ठरला. सलामीसाठी रोहित शर्मासह विराट कोहलीला पाठवायचं असल्याने यशस्वी जैसवालला संघातून वगळण्यात आलं आहे. पण याचा फटका भारतीय फलंदाजीला बसताना दिसत आहे. याचं कारण विराट कोहली दोन अंकी धावसंख्याही करु शकलेला नाही.
2014 च्या टी-20 वर्ल्डकपपासून कोहली हा भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये 35 वर्षीय विराटने आतापर्यंत तीन डावात आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए विरुद्ध 1, 4 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. T20 वर्ल्डकपमध्ये कोहलीला गोल्डन-डकवर बाद करणारा सौरभ नेत्रावळकर हा पहिला गोलंदाज ठरला. त्याआधी कोहलीने पाकिस्तानविरुद्ध फक्त एक अंकी धाव करण्याचीही पहिलीच वेळ होती.टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 वर्ल्ड कप 2024 के लिए भारतीय टीम का पहला प्रैक्टिस सेशन, VideoIndian team's first practice session, टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) की बात की जाए तो विराट कोहली टूर्नामेंट के इतिहास में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज हैं,
और पढो »
'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »
Virat Kohli : 'उन्हें मत खिलाओ या...', विराट कोहली को लेकर ऑस्ट्रेलियाई दिग्गज के इस बयान में है दमVirat Kohli Batting Position : पूर्व ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर मैथ्यू हेडन का मानना है कि विराट कोहली को अपकमिंग टी-20 वर्ल्ड कप 2024 में ओपनिंग करनी चाहिए...
और पढो »
टी-20 विश्व कप: भारत की जीत की हैट्रिक लेकिन विराट कोहली से ओपनिंग पर सवालअमेरिका को सात विकेट से हराकर भारत ने टी-20 विश्व कप के सुपर-8 में जगह बना ली है लेकिन विराट कोहली से ओपनिंग कराने पर लोग सवाल उठा रहे हैं.
और पढो »
T20 वर्ल्ड कप 2024 से पहले विराट कोहली को मिला बड़ा अवॉर्ड, ICC ने किया सम्मानितVirat Kohli ICC ODI Player Of The Year : टी-20 वर्ल्ड कप से पहले आईसीसी ने स्टार भारतीय बल्लेबाज विराट कोहली को एक बड़े अवॉर्ड से नवाजा है.
और पढो »
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
और पढो »