'ड्युटीनंतर घऱी येऊन भेट', CISF अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर कमेंट; SpiceJet चा दावा; पोलीस म्हणाले, 'तिच्या....'

Spicejet समाचार

'ड्युटीनंतर घऱी येऊन भेट', CISF अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर कमेंट; SpiceJet चा दावा; पोलीस म्हणाले, 'तिच्या....'
Anuradha RaniCISF
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

सूत्रांच्या माहितीनुसार, स्पाईसजेटची कर्मचारी अनुराधा राणीकडे गुरुवारी पहाटे 4 वाजता विमानतळावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं होती.

'ड्युटीनंतर घऱी येऊन भेट', CISF अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर कमेंट; SpiceJet चा दावा; पोलीस म्हणाले, 'तिच्या....'

अनुराधा राणी असं महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. ती ग्राउंड स्टाफचा भाग होती जे विमानांमध्ये अन्न आणि पेयं लोड करतात. तिच्याकडे गुरुवारी पहाटे 4 वाजता विमानतळावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं होती अशी माहिती आहे. पण तिने सुरक्षा तपासणी करुन घेण्यास नकार दिल्याने सुरक्षा अधिकाऱ्याशी वाद झाला अशी सूत्रांची माहिती आहे. साईड गेट हे कॅटरिंग वाहनांकडून वापरले जातात.doesn't issue an official apology in the next 24 hours to the officer of CISF who was slapped by the airline employee.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Anuradha Rani CISF

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाT20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाSuryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे.
और पढो »

कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडाकॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडाCaptain Anshuman Singh:कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ति चक्र देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांची पत्नी स्मृती सिंह यांनी जड अंतकरणाने हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.
और पढो »

मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »

'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते''BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
और पढो »

'माझ्या डोळ्यात बघा सर' महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले...संसदेतील 'हा' Video Viral'माझ्या डोळ्यात बघा सर' महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले...संसदेतील 'हा' Video ViralPak Parliament Viral Video : पाकिस्तान संसदेतील एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला खासदार सभापतींना म्हणाली, माझ्या डोळ्यात बघा सर
और पढो »

Watch: Spicejet Woman Employee Slaps CISF Official At Jaipur Airport; Airline, Security Agency Make Contradictory ClaimsWatch: Spicejet Woman Employee Slaps CISF Official At Jaipur Airport; Airline, Security Agency Make Contradictory ClaimsA woman crew member from SpiceJet Airlines was arrested at Jaipur Airport in Rajasthan for allegedly slapping a Central Industrial Security Force (CISF) personnel stationed at the security checkpoint. The police provided this information.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:52:11