ही बातमी त्याचे वडील दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याच्या वडिलांप्रमाणे गुरुचरण सिंग हा सोमवारी मुंबईला येण्यासाठी घरून निघाला होता. त्यावेळी तो दिल्ली एअरपोर्टसाठी घरून निघाला होता.
Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. पण तो मुंबईला पोहोचला नाही किंवा परत घरी देखील आला नाही.
ईटाइम्सनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंगच्या वडिलांनी पोलिस स्टेशन जात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की 'माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय: 50 वर्ष, 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. तर त्यासाठी फ्लाइटनं जाण्यासाठी तो दिल्ली एअरपोर्टला गेला होता. पण तो नाही मुंबईला पोहोचला नाही परत घरी परतला. त्याचा फोन देखील नाही आला. तो मानसिक रित्या स्थिर होता. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो बेपत्ता आहे.
दरम्यान, गुरुचरण सिंगला सगळ्यात शेवटी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत पाहिलं आहे. त्यानं त्याच्या वडिलांच्या आरोग्याचे कारण सांगत मालिकेला रामराम केला होता. त्याचं म्हणणं होतं की त्याला त्याचं संपूर्ण लक्ष हे कुटुंबाला द्यायचं आहे. मात्र, निर्मात्यांनी इतर कलाकारांप्रमाणेच मालिका सोडणाऱ्या गुरचरणला देखील मानधन दिलं नाही. जेव्हा जेनिफर मिस्त्रीनं या सगळ्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा निर्मात्यांनी त्यांचे मानधन दिले.
Missing Celebrity Delhi Mumbai Police Station Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
क्यों 'टप्पू' ने छोड़ा 'तारक मेहता का उल्टा चश्मा', बोले- वहां मेरी ग्रोथ नहीं...टीवी के पॉपुलर सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में टप्पू बने राज अनादकट ने सालों बाद बताया है कि आखिर उन्होंने शो को अलविदा क्यों किया.
और पढो »
शोबिज से दूर 'तारक मेहता...' की सोनू, नहीं करती नौकरी, फिर भी कमा रही एक्ट्रेसटीवी के पॉपुलर सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में सीधी-सादी दिखने वाली सोनू भिड़े उर्फ निधी भानुशाली इंडस्ट्री से किनारा कर चुकी हैं.
और पढो »
Vijay Sethupathi : मतदान करने पहुंचे विजय सेतुपति ने बुजुर्ग महिला के छुए पैर, फैंस ने बांधे तारीफों के पुलदक्षिण भारतीय फिल्मों के प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति ,चेन्नई के एक पोलिंग बूथ पर मतदान करने पहुंचे थे।
और पढो »
पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा...; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रारआरोपी आणि त्याच्या पत्नीने आपले आक्षेपार्ह फोटो वापरुन ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा आरोप आहे. तसंत त्यांनी आपल्यावर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचंही तिने तक्रारीत सांगितलं आहे.
और पढो »
तमिलनाडु: चुनाव प्रचार से ब्रेक लेकर मिठाई की दुकान पहुंचे राहुल गांधी, उठाया गुलाब जामुन का लुत्फराहुल गांधी ने प्रसिद्ध मिठाई मैसूर पाक भी खरीदी
और पढो »