Dalljiet Kaur s Husband Nikhil Patel Confirms Separation : गेल्या काही महिन्यांपासून दलजीत आणि निखिलमध्ये सगळं ठीक नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता दलजीतनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली.
Dalljiet Kaur's Husband Nikhil Patel Confirms Separation : लग्नाच्या वर्षभरात विभक्त होण्यावर दलजीत कौरच्या पतीची प्रतिक्रिया...: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौरनं गेल्या वर्षी केन्या बेस्ड बिझनेसमेन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पहिलं लग्न मोडल्यानंतर दलजीत बराच काळ एकटी होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा प्रेमाला संधी देण्याचा विचार केला. पण दुसऱ्या लग्नातही दु:ख किंवा निराशा मिळेल असं कोणाला वाटलं नव्हतं.
निखिलनं सांगितलं की खरं तर त्यांच्यात असं काय झालं की त्यांचं लग्न हे एक वर्ष देखील टिकलं नाही. तर स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतनं तिचा मुलगा जेडनसोबत केन्या सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते विभक्त झाले. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा निखिल आणि दलजीत या दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली की त्यांच्या कुटुंबाचा पाया हा मजबूत नाही. दलजीतला केन्यामध्ये राहणं कठीण झालं होतं.
Nikhil Patel Dalljiet Kaur Marriage Nikhil Patel Dalljiet Kaur Divorce Why Nikhil Patel Dalljiet Kaur Marriage Ends Nikhil Patel On Dalljiet Kaur Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे.
और पढो »
'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुतीऐश्वर्या सध्या तिच्या हाताला झालेल्या दुखापतीला सांभाळत या फिल्म फेस्टिवलमध्ये आली आहे. तिच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर पाहून तिच्या चाहत्यांना देखील तिची चिंता वाटत होती.
और पढो »
दलजीत कौर ही नहीं इन टीवी हसीनाओं ने पति पर लगाया धोखा देने का आरोपदलजीत कौर ही नहीं इन टीवी हसीनाओं ने पति पर लगाया धोखा देने का आरोप
और पढो »
उर्फी जावेदच्या फॅशननं जान्हवी कपूर Inspired! सोशल मीडियावर म्हणाली...उर्फीनं फॅशनमध्ये अनेक सेलिब्रिटीजला मागे टाकलं असं नेटकरी बोलताना दिसतात. एकीकडे जिथे उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ट्रोल होते तर दुसरीकडे सेलिब्रिटी तिच्या फॅशनची स्तुती करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी समांथानं उर्फीच्या एका ड्रेसचा फोटो शेअर करत तिच्या फॅशन सेन्सची स्तुती केली होती.
और पढो »
'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »
Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.
और पढो »