'तो कफ्फलक होऊन जगलाय' Bigg Boss स्पर्धक सूरज चव्हाणसाठी दिग्दर्शकांची पोस्ट

Bigg Boss Marathi समाचार

'तो कफ्फलक होऊन जगलाय' Bigg Boss स्पर्धक सूरज चव्हाणसाठी दिग्दर्शकांची पोस्ट
Bigg Boss Marathi UpdateBigg Boss Marathi 5 Updateबिग बॉस
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

बिग बॉस 5 मराठीमधील स्पर्धक सूरज चव्हाणचं सध्या सगळीकडे कौतुक आहे. रितेश देशमुखने त्याच्या खेळासंदर्भात कौतुकही केलंय. असं असताना आता एका दिग्दर्शकाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

बिग बॉस मराठी 5 हा नवा सिझन नुकताच सुरु झाला आहे. या सिझनने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून काही इन्फ्लुएन्सरचा देखील समावेश आहे. त्यातील एक नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण .

गुलीगत धोका रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात स्वतःची ठाम अशी जागा निर्माण करत आहे. घरातील स्पर्धकांसोबत सूरज चव्हाण प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण सूरजचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा अजिबात नाही. आतापर्यंत त्याच्या दिसण्यामुळे, बोबड्या बोलण्यामुळे अनेकांनी हिणवलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी देखील हा अनुभव सांगितला. पण सूरज कधीच थकला नाही. तो कायमच ठामपणे उभा राहिला.

दिग्दर्शक आणि लेखक अक्षय इंडीकर यांनी सूरज चव्हाणकरिता एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट जुनी असली तरीही त्यातील मजकूर मात्र आजही तंतोतंत पटेल असा आहे. एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा, बायोपिकचा विषय वाटतो, असं अक्षय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.कुणी स्वतःला कुणी ज्ञानाला कुणी बापजाद्याला कुणी हुंडा घेऊन तुंबडी भरून लग्न बाजाराला

जगण्याच्या पराकोटीच्या लढाईत जर सूरज चव्हाण उतरून खेळायचं ठरवत असेल तर काय बिघडलं ? त्याला माहितीय तो काळाय ,त्याला माहितीय तो बोबडा आहे ,त्याला हे नीट माहिती आहे कि तो व्यंगासोबत न्यूनगंडात जिंदगीची काही वर्षे घालवून कफ्फलक होऊन जगलाय . World is flat च्या जमान्यात जग एका प्रतलावर आलं . इंटरनेट ने कुणाचीच एकहाती मक्तेदारी मनोरंजनाच्या जगावर असू शकत नाही याची ग्वाही दिली .

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bigg Boss Marathi Update Bigg Boss Marathi 5 Update बिग बॉस बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी ५ Suraj Chawan सूरज चव्हाण सूरज चव्हाण बिग बॉस Suraj Chavan Suraj Chavan Bigg Boss Akshay Indikar Akshay Indikar Director

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Bigg Boss 13: Bigg Boss News, बिगबॉस 13, Bigg Boss Photos and Videos on Salman Khan showBigg Boss 13: Bigg Boss News, बिगबॉस 13, Bigg Boss Photos and Videos on Salman Khan showGet Bigg Boss News, Bigg Boss latest updates, Bigg Boss 11 Photos and Videos on Salman Khan s reality show from News Nation
और पढो »

बिग बॉस मराठी 5 में भी निक्की तम्बोली की चर्चा, होस्ट रितेश देशमुख ने इस वजह से पूरे महाराष्ट्र से मंगवाई माफी बिग बॉस मराठी 5 में भी निक्की तम्बोली की चर्चा, होस्ट रितेश देशमुख ने इस वजह से पूरे महाराष्ट्र से मंगवाई माफी Bigg Boss Marathi 5 Weekend Ka Vaar Episode: बिग बॉस ओटीटी सीजन 3 जहां खत्म हुआ है तो वहीं बिग बॉस मराठी सीजन 5 की शुरूआत हो गई है.
और पढो »

Bigg Boss OTT 3 Grand Finale Live: Anil Kapoor Keeps Fans EntertainedBigg Boss OTT 3 Grand Finale Live: Anil Kapoor Keeps Fans EntertainedBigg Boss OTT 3 Grand Finale Live: Anil Kapoor Keeps Fans Entertained
और पढो »

Bigg Boss OTT 3: सना मकबूल से रिश्ते पर हुए सवाल तो भड़के नेजी, रिपोर्टर बोलाBigg Boss OTT 3: सना मकबूल से रिश्ते पर हुए सवाल तो भड़के नेजी, रिपोर्टर बोलाबिग बॉस ओटीटी सीजन-3 में लगी मीडिया की कचहरी तो एक सवाल पर बुरी तरह भड़के नेजी. रिपोर्टर बोला आप मुझे धमकी नहीं दे सकते.
और पढो »

छोटा पुढारी, डोंबिवलीची बोल्ड गर्ल, किर्तनकार अन्... Bigg Boss Marathiचे 16 स्पर्धक पाहिलेत का?छोटा पुढारी, डोंबिवलीची बोल्ड गर्ल, किर्तनकार अन्... Bigg Boss Marathiचे 16 स्पर्धक पाहिलेत का?Bigg Boss Marathi Contestants List: बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वामध्ये कोणकोण असणार आहे याचा खुलासा काल रात्री झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातील यंदाचे स्पर्धकही फार आगळेवगेळे आहेत.
और पढो »

ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಕನ್ನಡ ಬಿಗ್‌ಬಾಸ್‌ ಸೀಸನ್ 11 ಆರಂಭ.. ಕಂಟಸ್ಟಂಟ್‌ ಲಿಸ್ಟ್‌ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಈ ಖ್ಯಾತ ಸಿರೀಯಲ್‌ ನಟಿ!ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಕನ್ನಡ ಬಿಗ್‌ಬಾಸ್‌ ಸೀಸನ್ 11 ಆರಂಭ.. ಕಂಟಸ್ಟಂಟ್‌ ಲಿಸ್ಟ್‌ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಈ ಖ್ಯಾತ ಸಿರೀಯಲ್‌ ನಟಿ!Bigg Boss Kannada: ಕನ್ನಡದ ಜನಪ್ರಿಯ ರಿಯಾಲಿಟಿ ಶೋ ಬಿಗ್‌ಬಾಸ್‌ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಆರಂಭವಾಗಲಿದ್ದು, ಸದ್ಯ ಕೆಲ ಸಂಭಾವ್ಯ ಸ್ಪರ್ಧಿಗಳ ಹೆಸರೂ ಕೂಡ ಹೊರಬಿದ್ದಿದೆ..
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:32:27