Kapil Dev Hails Rohit Sharma: कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी विराट कोहलीला खोचक टोलाही लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय संघ मागील 11 वर्षांहून अधिक काळापासूनचा वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवण्यापासून केवळ धोन विजय दूर आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज भारताचा सेमी फायनलचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार असून जिंकणारा संघ 29 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळेल. असं असतानाच भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. मात्र रोहितचं कौतुक करताना कपिल देव यांनी माजी कर्णधार विराट कोहलीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
ज्यांना आपल्या क्षमतेची कल्पना येते ते लोक थोडं लवकर प्रगती करतात. विराट कोहली 150 ते 250 किलोचं डम्बेल उचलू शकतो. त्याचा अऱ्थ असा नाही की सगळ्यांनाच ते जमेल. रोहित शर्माला त्याच्या क्रिकेटसंदर्भात बरच ज्ञान आहे. तो त्या ज्ञानाचा वापर करुन खेळतो. तो विराट कोहलीसारखा खेळत नाही. विराटसारख्या उड्या मारताना दिसत नाही. मात्र त्याला त्याच्या मर्यादा ठाऊक आहेत. त्याच्या मर्यादांमध्ये राहून त्याच्याइतकी उत्तम कामगिरी कोणीच करु शकत नाही.
Team India Kapil Dev Rohit Sharma Captaincy Virat Kohli
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.
और पढो »
Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीकाExit Poll 2024 : ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय.
और पढो »
IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.
और पढो »
रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
और पढो »
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
और पढो »
Kapil Sharma की बेटी अनायरा पैप्स को देख हुईं नाराज, ऑन कैमरा कर डाली शिकायत; लोग बोले- किसी का बच्चा तो हिंदी में बोलाबीते दिनों कपिल शर्मा (Kapil Sharma) एयरपोर्ट पर अपने परिवार के साथ पहुंचे तो उनकी बेटे अनायरा का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »