'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात

Shivsena समाचार

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात
Loksabha Election 2024Uddhav Thackeray InterviewUddhav Thackeray On Pm Narendra Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा वर्षे महाराष्ट्राचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा", असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नुकतंच त्यांनी 'सामना' वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'सामना' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसह राम मंदिर, कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही घणाघात केला. यावेळी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भेकड आणि गद्दार हा विषय चालला आहे. हा विषय जनतेमध्ये पोहोचलेला आपल्या प्रचारात दिसतोय का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले"फारच तीव्रतेने तो जाणवतोय आणि तुम्ही मघाशी जो उल्लेख केलात माझ्या छातीवरती असलेल्या मशालीचा, तशाच जनतेच्या हृदयामध्ये मशाली पेटल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Interview Uddhav Thackeray On Pm Narendra Modi PM Narendra Modi Shivsena BJP NCP Congress CM Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad Pawar Sanjay Raut

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
और पढो »

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
और पढो »

'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोलाRaj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात.
और पढो »

'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधान'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधानKejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
और पढो »

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लाकोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लारत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
और पढो »

काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:58:51