Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रात सत्तांतर घडवावं लागेल असंही विधान केलं आहे. या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मातोश्रीवर झालेल्या मराठा आंदोलकांमध्ये भाजपाचे पदाधिकारी होते असा आरोप होत असल्यासंबंधी ते म्हणाले की,"ही भाजपाचा कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही. जर महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर सत्तांतर घडवावं लागेल. आणि हा जो कचरा आहे या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील".
"महाराष्ट्रात नाटकाला, रंगभूमीला प्रतिष्ठा आहे. पण जो प्रकार सध्या सुरु आहे तो देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावं, वेषांतरं, बोर्डिंग पास, ओळखपत्रं तयार करुन मुंबई, दिल्लीसाऱख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन प्रवास करता. याचा अर्थ सीआरपीएफला अमित शाहांनी यांनी सोडा असं कळवलं होतं. याप्रमाणे आधी दाऊद, माल्ल्या, मेहुल चोक्सी, टायगर मेमन यांना सोडलं आहे का हा चिंतेचा विषय आहे. गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय खोट्या नावाचे बोर्डिंग पास मिळूच शकत नाहीत.
Ajit Pawar Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath Shinde
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे.
और पढो »
Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का?
और पढो »
महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में शरद पवार और देवेंद्र फडणवीस की प्रतिष्ठा दांव पर, जानें कैसेमहाराष्ट्र के राजनीतिक दलों ने ‘क्रॉस वोटिंग’ की बढ़ती प्रवृत्ति के बीच होने वाले 11 विधान परिषद सीटों के चुनाव से पहले अपने विधायकों को होटलों में ठहराया है। चुनाव में 11 सीटों के लिए 12 उम्मीदवार मैदान में हैं। विधानसभा सदस्य दक्षिण मुंबई के विधान भवन परिसर में एकत्र होंगे जहां सुबह 9 बजे से शाम 4 बजे तक मतदान...
और पढो »
बॉलिवूडशी नातं असणारा 'हा' भारतीय वंशाचा उमेदवार ब्रिटनमध्ये खासदार; राजकारणात मोठं नावजवळपास 650 जागांवर लढल्या गेलेल्या या निवडणूकीत स्पष्ट झालं की ऋषि सुनक यांची कंजर्वेटिव पार्टी सत्तेत येणार आहे. लेबर पार्टीचे के किअर स्टार्मर हे पंतप्रधान होणार. दुसरीकडे लेबर पार्टीच्या वतीनं कनिष्क नारायण विजयी झाले असून, त्यांनी अलुन केर्न्स यांना पराभूत केलं.
और पढो »
'माझ्या डोळ्यात बघा सर' महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले...संसदेतील 'हा' Video ViralPak Parliament Viral Video : पाकिस्तान संसदेतील एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला खासदार सभापतींना म्हणाली, माझ्या डोळ्यात बघा सर
और पढो »
भाजपाची 288 जागांवर लढण्याची तयारी, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले 'महायुतीत उरलेल्या जागांची...'लोकसभा निवडणुकीनंतर (LokSabha Election) आता सर्व पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) तयारी सुरु आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
और पढो »