'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा

Loksabha 2024 समाचार

'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा
Ahmednadar South ConstituencyAjit PawarNilesh Lanke
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Loksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

: महाराष्ट्रात माझ्या नादी लग्नाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय. निलेश लंके 'तू किस झाड की पत्ती है' असं म्हणत अजित पवार यांनी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना थेट धमकी दिली आहे. अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार्थ पारनेर इथं अजित पवार बोलत होते. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.

मागच्या वेळी निलेशला तिकीट देऊन चूक झाली. अगोदर हा गरीब वाटला. नंतर समजलं हा गुंड पाठवून लोकांना त्रास देतो. कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप बनतो, निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्तर आहे. तू आता आमदार नसुन, कॉमनमॅन झालाय. तुझा कंड कसा जिरवायचा हे मला चांगलं माहीत आहे. असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांना सुनावलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ahmednadar South Constituency Ajit Pawar Nilesh Lanke Ajit Pawar Warne To Nilesh Lanke Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil Mahavikas Aghadi Mahayuti निलेश लंके अजित पवार अजित पवारांचा निलेश लंके यांना इशारा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारवांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारMumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.
और पढो »

महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकमहत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकMumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
और पढो »

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशाराBaramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
और पढो »

कोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेकोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेCovid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
और पढो »

Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:52:21