'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला

Maharashtra Assembly Election समाचार

'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला असून भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वत: क्षितिज ठाकूर यांनी या हॉटेलमध्ये जाऊन भाजपाकडून पैसे वाटप सुरु असताना रंगेहाथ कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणानंतर बविआचे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी 'झी 24 तास'शी बोलताना,"तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आल्याची माहिती मिळालेली," असा दावा केला आहे.

तसेच पुढे बोलताना हिंतेंद्र ठाकूर यांनी,"त्यांनी मला 25 फोन केले मला. अरे बाबा मला जाऊ द्या ना! चूक झाली, असं ते म्हणाले. यांच्या चुका माफच करत बासायच्या का?" असा सवाल उपस्थित केला."हवं तर माझं फोन बूक तुम्ही चेक करु शकता," असंही फोन केल्याचा दावा करताना हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसेच विनोद तावडेंनी, 'झालं ते विषय संपवा,' असं म्हटल्याचा दावा केला आहे."त्यांनी लोकांसमोर येऊन लोकांना आणि पत्रकारांना उत्तरं द्यावीत, विषय संपेल. मी आता इकडे आलोय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्काMaharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्कानिवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »

Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

'जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...''जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...'भारतीय क्रिकेटर सऱफराज खान (Sarfaraz Khan) जबरदस्त कामगिरी करत असल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते सतत त्याचं कौतुक करत आहेत.
और पढो »

'काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो'; निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले, पाहा VIDEO'काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो'; निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले, पाहा VIDEOUddhav Thackeray Bags Checked: उद्धव ठाकरे आज यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. दरम्यान हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला आहे.
और पढो »

'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशाराSadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.
और पढो »

'जरा मध्यमवर्गीयांना दिलासा द्या,' तरुणाचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे गाऱ्हाणं, त्या म्हणाल्या, 'तुमच्या...''जरा मध्यमवर्गीयांना दिलासा द्या,' तरुणाचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे गाऱ्हाणं, त्या म्हणाल्या, 'तुमच्या...'महागाई वाढत असल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढत असतानाच एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट शेअर करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विनंती केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:27:43