Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'
Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे.Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे.
राज्यामध्ये दिवाळी साजरी होत असताना राजकीय फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर पवार कुटुंबीयांनी एकत्र यावं, वाढलेली कटूता कमी व्हावी असं ते 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. "या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीयांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांचे राजकीय पक्ष, राजकीय विचारसरणी याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कुटुंब म्हणून ते एकत्र आले पाहिजेत. त्यांच्या विधानांवरुन काळजी करण्याचं कारण नाही. शरद पवार हे कुटुंब तुटू देणार नाहीत. कुटुंबीय एकत्र राहिलं, तर आपल्यालाही आनंद होईल. सगळ्यांच्या घरात आनंद राहिला तर आपल्यालाही आनंद होतो," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पुतण्या समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढणार असण्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की,"मला वाटतं सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांची पुतणे. असे अनेक पतणे कंपनीचे आहेत ते काकांचं ऐकतातच असं वाटत नाही. राजकारणात सगळे पुतणेचे आहेत. त्यांचा वेगळाच डीएनए असं वाटायला लागलं आहे".
NCP Sharad Pawar Ajit Pawar Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
और पढो »
'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
और पढो »
Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोलBopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.
और पढो »
Tata Family Tree : भारतातील अग्रगण्य व्यवसायिक कुटूंबाची Family Treeसंपूर्ण देश आज रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहे. टाटा कुटुंबाने संपूर्ण देशवासियांच्या मनात घर केलं आहे.
और पढो »
अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
Rajneeti: महाराष्ट्र चुनाव पर शरद पवार का बड़ा ऐलानशरद पवार ने महाराष्ट्र चुनाव के लिए बड़ा ऐलान किया है। एनसीपी (शरद पवार) ने उम्मीदवारों की लिस्ट Watch video on ZeeNews Hindi
और पढो »