Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान पार पडले आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्तापक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावे लागेल. हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले आहे की, या निवडणुकीत त्यांची प्रतिमा भंग करण्यासाठी भाजपने पाचशे कोटी रुपयांचा खुर्दा केला.
"सांगोल्याच्या टोल नाक्यावर मिंधे गटाच्या आमदारांचे पंधरा कोटी पकडले गेले होते, पण थातूरमातूर रक्कम जप्त करून उरलेली रक्कम ज्याची त्याला परत करून निवडणूक आयोग व पोलिसांनीही आपले मिंधेगिरीचे कर्तव्य पार पाडले. सांगोल्यात गाडी व ड्रायव्हर हा सरळ आमदाराचा होता. तरीही त्यांना वाचविण्याचा थुकरटपणा हा केलाच. नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवालMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »
अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
और पढो »
'...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरेRaj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख भिकार संपादक असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
और पढो »
'निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी...', बाबरीवरील विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा चंद्रचूडांवर हल्लाबोल; म्हणाले, 'यमाईच्या...'Uddhav Thackeray Shivsena Slams CJI Chandrachud: अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले.
और पढो »
'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची...; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलMaharashtra Assembly Election: ‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »