'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वाद

Communication Skills समाचार

'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वाद
Professional RelationshipsAddressing SeniorsWorkplace Etiquette
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा की मॉर्डन संस्कृती आत्मसात करावी यावरुन वाद-विवाद पेटला आहे.

ऑफिसमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य असणं फार गरजेचं असतं. पण आता काळ बदलत चालला असला तरी अद्यापही अनेक कार्यालयांमध्ये जुन्या पारंपारिक प्रथांचंच पालन केलं जातं. म्हणजे जेव्हा वरिष्ठांना संबोधित करायचं असतं तेव्हा त्यांचा सर म्हणून उल्लेख करणं अपेक्षित असतं. या प्रथा देशांप्रमाणे बदलत जातात. पण आता संपूर्ण जग एकत्र आल्याने प्रत्येक ठिकाणी कामाच्या प्रथाही बदलत आहेत. पण काहीजण त्यातच अडकून पडतात आणि या गोष्टी मनालाही लावून घेतात.

साकेतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने सांगितलं की,"मला हवं तर जुन्या विचारांचा म्हणा, पण 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या एका सहकाऱ्याने मला लिंक्डइनवर मेसेज केला आणि म्हटलं की, 'हाय साकेत, आपण दोघंही एकाच कॉलेजचे आहोत'. तिथेच त्याने मला गमावलं. मुला तू 2025 मध्ये उत्तीर्ण झाला आहेस आणि 1994 मध्ये उत्तीर्ण झालेल्याला पहिल्या नावाने हाक मारतोस? मी अद्यापही 1993 मध्ये उत्तीर्ण झालेल्यांना सर म्हणतो. ही अमेरिकन संस्कृती".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Professional Relationships Addressing Seniors Workplace Etiquette Cultural Norms Generational Differences Respectful Communication.

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुककोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुकसध्या सोशल मीडियावर सुशीच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
और पढो »

जालन्यातील ZP शाळेत जादूटोण्याचा प्रकार; विद्यार्थी वर्ग सोडून पळाले! धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...जालन्यातील ZP शाळेत जादूटोण्याचा प्रकार; विद्यार्थी वर्ग सोडून पळाले! धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...Jalna School Suspicious Material: केवळ जालनाच नाही तर धाराशीवमध्येही गावाच्या वेशीवर काही रहस्यमय गोष्टी दिसून आल्या असून गावकऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
और पढो »

'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरलमध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
और पढो »

'मला साधा ब्रेकफास्ट करु दिला नाही, बेडरुममधून नेलं अन्...'; अटकेनंतर अल्लू अर्जून पहिल्यांदाच बोलला'मला साधा ब्रेकफास्ट करु दिला नाही, बेडरुममधून नेलं अन्...'; अटकेनंतर अल्लू अर्जून पहिल्यांदाच बोललाAllu Arjun Arrest: हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केली आहे. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे.
और पढो »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »

'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांची पोस्ट, Screenshot व्हायरल'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांची पोस्ट, Screenshot व्हायरलदाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:43:33