बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर विरोधक कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली."आरोपीने पोलिसांवर गोळी चालवली तर पोलिसांनी गोळी का चालवली? असं विचारतात. हे डबल ढोलकीवाले आहेत. यांच्यात काही नैतिकता नाही. बदलापूरमधील आरोपीची बाजू घेणारे हे लोक काय कायद्याची भाषा करतात".
बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत."बाबा सिद्धीकी लोकप्रतिनिधी होते. दोघांना अटक केली असून एक फऱार आहे, त्याला लवकर पकडलं जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला लढून फाशी देण्याची विनंती करु. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही," असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
"महाविकास आघाडीत तर गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती. उद्योगपतीच्या घऱाखाली बॉम्ब लावत होते, त्यात पोलीस सहभागी होती. गॉटेलमधून पैसे वसूल करत होते. त्यावेळी गृहमत्री जेलमध्ये होते. आता जो कायदा हातात घेईल त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. फाशीची शिक्षा दिली जाणार. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार," असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
Eknath Shinde Baba Siddique Range Rover Bullet Proof Car Mumbai Police Baba Siddique Shot Dead In Bullet Proof Car Baba Siddique Shot Dead Baba Siddique News Baba Siddique Dead Who Is Baba Siddique Baba Siddique In Which Car Baba Siddique Bullet Proof Car बाबा सिद्दीकी रेंज रोवर बुलेट प्रूफ कार मुंबई पोलीस बाबा सिद्दीकी बुलेट प्रूफ कार में गोली मारकर हत्य बाबा सिद्दीकी गोळी मारुन हत्या बाबा सिद्दीकी समाचार बाबा सिद्दीकी मृत्यू कोण आहे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी कांर बाबा सिद्दीकी बुलेट प्रूफ कार Who Is Baba Siddique Baba Siddique Net Worth Anuj Thapan Baba Siddique News In Marathi Dawood Ibrahim लॉरेंस बिश्नोई बाबा सिद्दीकी कोण होते Baba Siddique Kon Hai Daya Nayak Salman Khan Baba Siddique
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाबा सिद्दीकी हत्याकांड: राउत बोले- 'सिंघमगिरी' दिखाइए, दम है तो हत्याकांड के साजिशकर्ताओं का एनकाउंटर करिएबाबा सिद्दीकी की हत्या पर संजय राउत ने केंद्र सरकार पर हमला बोला। वहीं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि सरकार सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए प्रतिबद्ध है।
और पढो »
महाराष्‍ट्र में CM-डिप्‍टी CM की सुरक्षा बढ़ाई गई, मंत्री भुजबल बोले- 'गृहमंत्री ही नहीं मुख्‍यमंत्री की भी जिम्मेदारी'बाबा सिद्दीकी की हत्या (Baba Siddique Murder) के बाद महाराष्ट्र के मुख्यमत्री एकनाथ शिंदे और दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के सरकारी आवासों पर सुरक्षा बढ़ा दी गई है.
और पढो »
7th Pay Commission: दसऱ्याआधीच 70 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी, सरकार देणार मोठं गिफ्ट!7th pay commission: लोकसभेच्या पावसाळी सत्रात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री यांनी 7 व्या वेतन आयोगासंदर्भात महत्वाची माहिती दिली. कोरोना काळातील 18 महिन्यांचा डीए आणि डीआर जारी न करण्याबाबत सध्या सरकार विचार करत नसल्याचे ते म्हणाले.
और पढो »
महाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधानMaharashtra politics : राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.
और पढो »
'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधानMaharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
और पढो »
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »