Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.दारु घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती, अशातच आता केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन हा केंद्र सरकारच्या दडपशाहीला मिळालेली सणसणीत चपराक आहे. सत्तेच्या बळावर सरकारने INDIA आघाडीतील विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी न्यायालय तो आवाज दाबू देणार नाही. या निर्णयाबद्दल न्यायालयाचे आभार... आता दिल्लीतील मतदार हातात झाडू घेऊन सुकलेल्या कमळाचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील नियोजन सांगितलं. उद्या 11 वाजता कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. तर दुपारी 1 वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. केजरीवाल यांना घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते.
Arvind Kejriwal Interim Bail Supreme Court Sharad Pawar Reaction Delhi Cm Arvind Kejriwal Interim Bail Supreme Court Grants Interim Bail To Delhi Cm Supreme Court Arvind Kejriwal Interim Bail Arvind Kejriwal Bail News Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजलेLoksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
और पढो »
'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशाराSharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
और पढो »
दिल्ली शराब घोटाले में ईडी ने 7वीं चार्जशीट कोर्ट में दाखिल की, अरविंद केजरीवाल का क्या इसमें है नाम?Delhi Liquor Case : अरविंद केजरीवाल को आज सुप्रीम कोर्ट ने अंतरिम जमानत दे दी.
और पढो »
CM अरविंद केजरीवाल को सुप्रीम कोर्ट से बड़ी राहत, दिल्ली शराब घोटाला केस में 1 जून तक मिली अंतरिम जमानतदिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को सुप्रीम कोर्ट से 1 जून तक अंतरिम जमानत मिली है।
और पढो »
'चुनाव के मद्देनजर जमानत पर कर सकते हैं विचार', केजरीवाल की याचिका पर SC की टिप्पणीदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की याचिका पर सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने ईडी से कहा कि वह चुनावों के कारण अरविंद केजरीवाल की अंतरिम जमानत पर विचार कर सकता है.
और पढो »
Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत.
और पढो »