Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा सादला. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खास आपल्या शैलीत टोला लगावला.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी,"मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की या निवडणुकीत आपण फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळालं. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला," असं म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगावला."उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट...
Slams Brother Raj Thackeray Unconditional Support Mahayuti Mns Replied
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'Sanjay Raut Slams Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळाली नाही असं गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटलं. यावरुन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी टोला लगावला.
और पढो »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »
राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनमाधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
और पढो »
लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »
Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
और पढो »
'EVM हॅक होऊ शकतं,' मस्क यांचा खळबळजनक दावा! म्हणाले, 'माणूस किंवा AI..'EVM Can Be Hacked: मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्याचे आरोप केले जात असल्याची बातमी चर्चेत असतानाच तिकडे अन्य एका निवडणुकीच्या संदर्भातून थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं म्हटलं आहे.
और पढो »